"नाताल, ब्राझील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३४ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (File renamed: File:Brasao de Natal.jpgFile:Brasão de Natal.jpg FR6; harmonise a set of images)
|longd=35 |longm=12 |longs= |longEW=W
}}
{{गल्लत|नाताल}}
'''नाताल''' ({{lang-pt|Natal}}) ही [[ब्राझिल]] देशाच्या [[रियो ग्रांदे दो नॉर्ते]] राज्याची राजधानी व सर्वात मोठे आहे. हे शहर ब्राझिलच्या ईशान्य भागात [[अटलांटिक महासागर]]ाच्या किनार्‍यावर वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. ८.१० लाख शहरी तर १२.४३ लाख महानगरी लोकसंख्या असलेले नाताल ब्राझिलमधील २१वे मोठे शहर आहे.
 
[[२०१४ फिफा विश्वचषक]]ासाठी निवडण्यात आलेल्या ब्राझिलमधील १२ यजमान शहरांपैकी नाताल एक आहे. ह्यासाठी ४५,००० आसन क्षमता असणारे [[दुनास अरेना]] हे एक नवे स्टेडियम येथे बांधण्यात येत आहे.
 
==जुळी शहरे==
*{{flagicon|Palestine}} [[बेथलहम]]