"विजय चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मराठी रंगभूमीवरचे एक कलाकार
Content deleted Content added
नवीन लेख
(काही फरक नाही)

०४:३१, १९ जुलै २००७ ची आवृत्ती

विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार आहेत. त्यांनी अनेक नाटकांत आणि चित्रपटांत काम केलेले असून, आचार्य अत्रे यांनी लिहीलेल्या मोरुची मावशी या नाटकातील मावशीच्या भूमिकेमुळे ते ओळखले जातात.