"दिलीप कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
दिलीप कुलकर्णी (जन्म..... ) हे लेखक,संपादक तसेच पर्यावरण आणि सामाजीक चळवळीत कार्यरत कार्यकर्ते आहेत.
कुलकर्णी ' टाटा मोटर्स ' मध्ये अधिकारी होते. स्वत: मेकॅनिकल इंजिनीअर असूनही त्यांनी, ऐहिक वैभवाकडे पाठ फिरवून १९९३ साली पुण्याचा निरोप घेतला. पर्यावरण जीवनशैली रुजविण्यासाठी '''दिलीप कुलकर्णी''' कुटुंबीयांसह कुडावळे(ता. दापोली, जि. रत्नागिरी) या आडवळणाच्या खेड्यात जगत आहेत. ’ पर्यावरण जागृती’सह वीस पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. तसेच, कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा जगविण्याचा त्यांचा प्रयत्‍न महत्त्वाचा आहे. त्यांच्या या समग्र कार्यासाठी त्यांना २०१३ सालचा [[श्रीगमा पुरस्कार|श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार]] प्रदान करण्यात आला आहे. २१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
==दिलीप कुलकर्णी यांचा संक्षिप्त परिचय==
ओळ १२:
 
आधुनिक म्हणावे असे एकच 'उपकरण' ते वापरतात ते म्हणजे रेडिओ. स्वतःची वाहने नाहीत, अगदी स्वयंपाकाचा गॅसही नाही. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी गरजेपुरता स्वयंपाक केला जातो. रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा नित्य प्रयत्न असतो.
 
==कारकिर्द==
कुलकर्णी ' टाटा मोटर्स ' मध्ये अधिकारी होते. स्वत: मेकॅनिकल इंजिनीअर असूनही त्यांनी, ऐहिक वैभवाकडे पाठ फिरवून १९९३ साली पुण्याचा निरोप घेतला. पर्यावरण जीवनशैली रुजविण्यासाठी '''दिलीप कुलकर्णी''' कुटुंबीयांसह कुडावळे(ता. दापोली, जि. रत्नागिरी) या आडवळणाच्या खेड्यात जगत आहेत. ’ पर्यावरण जागृती’सह वीस पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. तसेच, कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा जगविण्याचा त्यांचा प्रयत्‍न महत्त्वाचा आहे. त्यांच्या या समग्र कार्यासाठी त्यांना २०१३ सालचा [[श्रीगमा पुरस्कार|श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार]] प्रदान करण्यात आला आहे. २१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
==पुरस्कार, सन्मान==