"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७३:
आइनस्टाइनप्रमाणे गुरुत्वाकर्षण म्हणजे [[वस्तुमान]] असलेल्या कोणत्याही वस्तूने तिच्याभोवतीच्या [[काल-अवकाश|काल-अवकाशात]] निर्माण केलेली वक्रता होय. ताणून धरलेल्या लवचीक पडद्यावर एखादी जड वस्तू ठेवली असता पडदा जसा त्या वस्तूभोवती थोडा वाकतो, त्याच रितीने [[वस्तुमान]] असलेली कोणतीही वस्तू तिच्याभोवतीच्या [[काल-अवकाश|काल-अवकाशाला]] वाकवते (वक्रता निर्माण करते), आणि तो वाकवण्याचा गुणधर्म म्हणजेच वस्तूचे गुरुत्वाकर्षण.
मुक्त पतनात कोणतीही वस्तू वक्र काल-अवकाशात स्थानिकरित्या सरळ पथावर चालते. ह्या पथांना अल्पिष्ट रेषा (geodesic) असे म्हणतात. जेव्हा वस्तूवर बल लागते, तेव्हा ती वस्तू त्या अल्पिष्ट रेषेपासून विचलित होते. उदाहरणतः आपण स्वत: जेव्हा पृथ्वीवर उभे राहतो तेव्हा आपण अल्पिष्ट रेषेपासून विचलित होतो. अश्या वेळी पृथ्वीचा भौतिक रोधामुळे आपल्यावर बल लागते, आणि म्हणून आपण स्वतःच जमिनीवर अजडत्वीय स्थितीत राहतो.<ref>ड्मीट्री पोगोस्यॅन. "व्याख्यान २०: कृष्णविवर—आइन्स्टाइन समतुल्यता सिद्धांत (Black Holes—The Einstein Equivalence Principle)". ॲल्बर्टा विद्यापीठ. </ref>
 
====अवकाश आणि काल यांची सापेक्षता====
==== हॉकिंगची संकल्पना ====
==== सापेक्षता सिद्धान्तात हॉकिंगची सुधारणा ====
 
== गुरुत्वाकर्षणाचे स्वरूप ==