"ऊर्मिला पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
'''ऊर्मिला पवार''' या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे मोळ गाव तळकोकणात आहे. त्यांचे एम.ए.चे शिक्षण झाल्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली. ’सहावं बोट’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८८मध्ये प्रकाशित झाला.
 
Line १७ ⟶ १८:
* धुळे येथे झालेल्या ११व्या [[विद्रोही साहित्य संमेलन|विद्रोही साहित्य संमेलनाच्या]] त्या अध्यक्षा होत्या. हे संमेलन १३ व १४ जानेवारी २०१३ या दोन दिवसांत भरले होते.
* नाशिकच्या समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने रविवार दि. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी सटाणा येथे कवी कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या परिषदेत उर्मिला पवार यांना समाज प्रबोधन संस्थेचा राज्यस्तरीय 'प्रबोधनमित्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
[[वर्ग:मराठी लेखिका]]