"दहशतवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ २:
 
[[वर्ग:दहशतवाद|*]]
दहशतवाद
=== अर्थ- ===
 
“राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्याच्या विशिष्ट स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे दशतवाद होय.”
 
- जॉन क्रेटम ची व्याख्या
 
“आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करुन घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक भिती निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यानी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय.
 
=== स्वरुप ===
 
संघटित, नियोजित, हिंसात्मक कृती.
 
राजकीय हेतूने प्रेरित
 
बळजबरी व धमक्या यांचा शस्त्रस्वरुपात वापर
 
लक्ष्य हे निवडक आणि निश्चित असते.
 
लोकशाहीविरोधी कृत्य
 
मानवीहक्कांचा भंग
 
स्थानिक ते वैश्विक स्वरुप
 
=== कारणे ===
 
१) आंतरराष्ट्रीय कारणे-
 
राजनैतिक मार्गाने उद्दिष्टे साध्य होत नाहीत म्हणून शत्रू राष्ट्रावर मात करण्यासाठी दहतवाद अंगीकारला जातो.
मूलतत्वावादी व धार्मिक कट्टरवादी दशतवादाव्दारे आपल्या उद्दिष्टांचा व धार्मिक तत्वांचा अंगीकार करु इच्छितात.
छोट्या राष्ट्रांना बड्या राष्ट्रांबरोबर युध्द करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने दहशतवादाचा मार्ग त्यांना सोईचा ठरतो.
लष्करी सामर्थ्य वाढविण्यापेक्षा दहशतवादास पाठिंबा देणे सोपे असते.
वाढते नागरिकिकरण शहरीकरण यामुळे संघर्ष वाढतो
 
२) सामाजिक कारणेः-
 
दारिद्र्य बेकारी
सामाजिक असुरक्षिततेची भावना
सुसंवादाचा अभाव
दुसर्‍याविषयी संकुचित वृत्ती व स्पर्धात्मक भावना
 
३) आर्थिक कारणेः-
 
लुटारु वृत्ती व पैशाची हाव
आम्ली पदार्थाची तस्करी
आर्थिक विषमता तसेच विकासातील विषमता
काळा पैसा
 
४) सामाजिक कारणेः-
 
सत्ताकांक्षा
शासनाची उदासिन प्रवॄत्ती व फुटीरवादी चळवळीस प्रोत्साहन
सरकारकडून अपेक्षाभंग
राजकिय गोंधळ
 
५) तांत्रिक कारणेः-
 
अत्याधुनिक शस्त्रे व साधने
आधुनिक दळणवळण सुविधा व प्रगत संदेशवहन
 
६) इतर कारणेः-
 
लोकशाही व्यवस्थेचा अभाव
असहिष्णुता
धार्मिक व वंशिक विद्वेष
दुष्परिणाम
 
दहशतवादामुळे सामाजिक तसेच राष्ट्राच्या सुरक्षिततेची भावना धोक्यात येते.
संरक्षणावरील खर्च वाढून राष्ट्राच्या विकासाची गती मंद होते.
दहशतवादी कारवायांमुळे राष्ट्राच्या संपत्तीचे अतोनात नुकसान होते.
राष्ट्राच्या विकासाकडे दुर्लक्ष होते.
दहशतवादाची शिकार झालेल्या लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त होतात.
अनेक लोकांना प्राण गमवावे लागतात.
एकूण राष्ट्राची व शेवटी जागतिक सुरक्षितता भंग पावते.
=== उपाय ===
 
१. मानवतावादाचा तत्वज्ञानामुळे जागतिक शांतता स्थापण्यासाठी प्रयत्न करणे.
 
२. धार्मिक तेढ कमी करणे.
 
३. काळ्या पैशाच्या निर्मितीवर प्रतिबंधक उपाययोजना करणे.
 
४. दहशतवाद संपविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र समन्वय करणे.
 
५. शस्त्रास्त्राचा खणखणाट अर्थपूर्ण राजकीय धोरणाला पर्याय ठरु शकत नाही हे समजुत आचरणात आणणे.
 
६. दशतवादाविरुध्द कडक कायदे व नियम बनविणे व त्यांची कठोर अंमलबजावणी करणे.
 
७. दहशतवादास खतपाणी घालण्याच्या देशांतर्गत व्यवस्था नष्ट करणे.
 
८. सरकाने व नागरिकांनी एकत्र लढा उभारणे.
 
=== दहशतवाद रोखण्यासाठी सरकारने केलेले कायदे- ===
 
१. महाराष्ट्र स्थानबध्दता प्रतिबंधक कायदा (१९७०)
 
२. राजकीय सुरक्षा कायदा (१९८०)
 
३. महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करणारा कायदा (१९८१)
 
४. विमान अपहरणविरोधी कायदा (१९८२)
 
५. दहशतवाद प्रभावित क्षेत्रांसाठी विशेष न्यायालयांची तरतूद (१९८४)
 
६. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (१९९९) MCOCA
 
७. टेलिफोन टॅपिंग
 
=== धोक्याची तारीख १३ ===
 
१. १३ डिसेंबर २००१ – संसद भवनावरील हल्ला
 
२. १३ मार्च २००३ – मुलुंड रेल्वे स्थानकावरील हल्ला
 
३. १३ मे २००८ – जयपूर बॉम्ब स्फोट
 
४. १३ सप्टेंबर २००८ – दिल्लीतील पाच बॉम्ब स्फोट
 
५. १३ फेब्रुवारी २०१० – जर्मन बेकरी पुणे
 
६. १३ जुलै २०११ – दारद, झवेरी बाजार, अपेरा हाऊस
 
=== भारतातील नक्षलवादी संघटना ===
 
उल्फा ः युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम
 
नॅशल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅड
 
बब्बर खलसा – पंजाब
 
पीपल्स लिबरेशन आर्मी – मणिपूर
 
दल खलसा – पंजाब
 
खलिस्तान कमांडो फोर्स – पंजाब
 
दिनदा अंजुमन – आंध्रा
 
अल्लू उम्मा – तमिळनाडू
 
माओवादी कम्युनिस्ट सेंटर – बिहार
 
जम्मु – काश्मिर मधील दहशतवादी संघटना
 
लष्कर ए तोयबा
 
मुस्लिम मुज्जाहिद्दिन
 
काश्मिर जिहाद फोर्स
 
इक्खान उल मुस्लिम
 
मुजाहिद्दिन जिहाद कौन्सिल
 
जम्मु – काश्मिर लिबरेशन फ्रंट
 
जम्मु – काश्मिर नॅशनल लिबरेशन आर्मी
 
अल्‍ मुज्जाहिद्दिन फोर्स
 
अस्‍ जिहाद फोर्स
 
अल्‍ बदर
 
=== जागतिक दहशतवादी हल्ले व काही महत्त्वाच्या बाबी ===
 
१) दोन संस्कृतीमधील संघर्ष १९७१ अरब इस्राईल
 
२) वर्ल्ड ट्रेड सेंटर ११ सप्टेंबर २००१ अमेरिका
 
३) LTTE श्रीलंका
 
४) १९८४ साली पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या खलिस्तानवादी अतिरेक्यांनी केली
 
५) १९९१ साली स्व. राजीव गांधी यांची हत्या श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने केली
 
६) महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो
 
७) गडचिरोली जिल्ह्यात पीपल्स वॉर ग्रुप ही आंध्रप्रदेशातील नक्षलवादी संघटना कार्यरत आहे
 
८) ओसामा बिन लादेन हा दहशतवादी सौदी अरेबिया या देशाचा मुळ नागरिक होता .
 
९) १९९० च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये तालिबान ही दहशतवादी राजवट सत्तेवर आली
 
१०) उत्तर व दक्षिण आर्यलँडच्या एकत्रीकरणासाठी आयरिश रिपब्लिकन आर्मी हि दहशतवादी संघटना संघर्ष करते.
 
११) यासर अराफात हे पॉलिस्टाईन लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे
 
१२) ओसामा बिन लादेनच्या संघटनेचे नाव ‘अल कायदा’ हे आहे
 
१३) १९७० च्या दशकात खलिस्तानच्या मागणिसाठी पंजाब राज्यात दहशतवादी चळवळ सुरु झाली
 
१४) २००१ च्या अमेरिकेतील हल्ल्यांमध्ये लष्कराच्या टॉवर्स आणि पेंन्टागॉन या इमारतीवर हल्ले झाले
 
१५) दहशतवाद्यांचे कार्यक्षेत्र आंतर राष्ट्रिय स्वरुपाचे आहे
 
१६) समाजात भीतियुक्त वातावरण निर्माण करणे हे दहशतवाद्यांचे ध्येय आहे.
 
१७) हितबुल मुजाह्हिद्दुन हरकत उल अन्सार, जैश ए मोहम्मद इत्यादी दहशतवादी संघटनांचे प्रमुख केंद्र असणारा देश पाकिस्तान आहे
 
१८) पंजाबमधील ऑपरेशन ब्ल्यु स्टार ६ जुन १९८४
 
१९) पॅलेस्तीन मुक्ती आघाडी पश्चिम आशियात कार्यरत आहे
 
२०) दहशतवाद हे एक प्रकारचे सुप्त युध्द आहे
 
२१) ISI ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमधील आहे
 
२२) १९७० दशकपासुन जगात दहशतवादाने धुमाकुळ घातला आहे.
 
२३) १९७० च्या दशकापासुन धार्मिक मुलतत्वावादी दहशतवाद्यांचा व्यापक प्रमाणात प्रसाद झाला आहे
 
२४) भारतातील प्रमुख नक्षलवादी गट ‘पीपल्स वॉर ग्रुप’ हा आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/दहशतवाद" पासून हुडकले