"इंचॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ २१:
|longd=126 |longm=38 |longs= |longEW=E
}}
'''इंचेवॉन''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 인천) हे [[दक्षिण कोरिया]] देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे ([[सोल]] व [[बुसान]] खालोखाल) शहर आहे. हे शहर [[कोरियन द्वीपकल्प]]ाच्या वायव्य भागात [[पूर्व चीनचापिवळा समुद्र|पूर्व चीनच्यापिवळ्या समुद्रकिनार्‍यावर]] वसले असून ते कोरियामधील एक मोठे [[बंदर]] व औद्योगिक केंद्र तसेच दक्षिण कोरियामधील सहा विशेष महानगरी शहरांपैकी एक आहे. सोल महानगर परिसराचा भाग असलेल्या इंचेवॉनची लोकसंख्या सुमारे २८ लाख आहे.
 
[[इंचेवॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा दक्षिण कोरियामधील सर्वात मोठा [[विमानतळ]] ह्याच शहरात स्थित आहे. [[२०१४ आशियाई खेळ]]ांसाठी इंचेवॉनची निवड करण्यात आली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/इंचॉन" पासून हुडकले