"संताजी जगनाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: <br /> संताजी जगनाडे (अंदाजे इ.स्. १६२४ - इ.स. १६८८) : महाराष्ट्र|महारा...
 
वर्गीकरण
ओळ १:
'''संताजी जगनाडे''' (अंदाजे इ.स. १६२४ - इ.स. १६८८) हे संत [[तुकाराम|तुकारामांनी]] रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे - अर्थात [[तुकाराम गाथा|तुकाराम गाथेचे]] - लेखनिक होते. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[देहू]] गावाजवळच्या सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.
<br />
 
[[संताजी जगनाडे]] (अंदाजे इ.स्. १६२४ - इ.स. १६८८) : [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[देहू]] गावाजवळच्या सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. मराठी [[संत तुकारामांनी]] रचलेल्या [[तुकाराम गाथा]] या अभंगांच्या संग्रहाचे लेखन यांनी केले.
{{विस्तार}}
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]