Content deleted Content added
ओळ ७४६:
 
:आपण संतोष याची प्रच्यालक पदा करता शिफारस केली खरी पण हे काय सुरु आहे ? ज्यांनी लोकांना नियम सांगायचे तेच जर नियमांची पायमल्ली करीत असतील तर ..... मग मराठी विकिपीडिया चे काय होणार ? - [[सदस्य:Hari.hari|Hari.hari]] ([[सदस्य चर्चा:Hari.hari|चर्चा]]) १०:३४, ९ मार्च २०१३ (IST)
 
 
:*अभिजित नमस्कार,
 
::विकी डेटा वर काम करणे चांगली गोष्ट आहे पण सांगकाम्या द्वारे हे काम करण्यात अडचणी असतील तर संकल्प द्रविड यांची मदत घ्यावी. तुम्हाला माहितच आहे कि ते ह्या विषयातील जुने जाणकार आहेत. संतोष हे तांत्रिक पार्श्वभूमी नसलेले सदस्य आहेत आणि मराठी विकिपीडियाच्या तांत्रिक सीमा ह्या संतोष त्यांच्या व्याक्तीगत कौशल्यच्या पुढे असू शकतात. तेव्हा ह्या बाबत इतर तज्ञांशी चावडीवर चर्चा केल्यास समाधान मिळू शकेल असे मला वाटते. स्मेस्येचे योग्य समाधान मिळेपर्यंत सध्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे चालेला प्रकार थांबवावा हि विनंती. - [[सदस्य:Hari.hari|Hari.hari]] ([[सदस्य चर्चा:Hari.hari|चर्चा]]) १५:०६, १० मार्च २०१३ (IST)