Content deleted Content added
छो Meetstrain198046 (चर्चा) यांनी केलेले बदल Rahuldeshmukh101 यांच्या आवृत्तीकडे ...
→‎विकिडेटा: नवीन विभाग
ओळ २५:
 
[[सदस्य:Fan of Joker|Fan of Joker]] ([[सदस्य चर्चा:Fan of Joker|चर्चा]]) २३:०८, २५ सप्टेंबर २०१२ (IST)
 
== विकिडेटा ==
 
हरी हरी, आपला संदेश पाहिला. सध्या आंतरविकी दुव्यांसाठी विकिडेटा ह्या नव्या प्रकल्पाची सुरूवात झाली आहे. कृपया येथे पहा: [[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ#Wikidata]]. हे विकिडेटाचे काम करण्यासाठी जावास्क्रिप्टची आवश्यकता आहे व सांगकाम्याद्वारे ही स्क्रिप्ट चालवता येत नाही. त्यामुळेच येथील अनेक सदस्य हे काम manually करीत आहेत. ह्यासाठी प्रचालक असण्याची गरज नाही. आपण देखील हातभार लावू शकता. मला वाटते ह्यामध्ये संपादनसंख्या वगैरे वाढवण्याचा कोणाचा हेतू नसावा (आणि वाढवून तरी असा कोणता पुरस्कार मिळणार आहे?). - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) ११:२९, १० मार्च २०१३ (IST)