"झरथुष्ट्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: संत झरथुष्ट्र हा झोराष्ट्रीयन धर्माचा पहिला देव...
 
छोNo edit summary
ओळ १:
संत झरथुष्ट्र ({{lang-en|[http://en.wikipedia.org/wiki/Zarathustra Zarathustra]}}) हा [[झोराष्ट्रीयन|झोराष्ट्रीयन]] धर्माचा पहिला देवदूत आहे. झरथुष्ट्र हा [[अवेस्तान|अवेस्तान]] भाषेतील शब्द आहे. याचे दोन अर्थ होतात: १. बुद्धिमान उंटाचा मालक, २. सुवर्ण तारा. झरथुष्ट्राचे पूर्ण नाव झरथुष्ट्र स्पितमा असे होते. स्पितमा हे त्याच्या घराण्याचे नाव होते, ज्याचा अर्थ "सर्वाधिक श्वेत, पवित्र." असा होतो.<ref>झरथुष्ट्र [http://www.zoroastrianism.cc/zarathushtra_biography.html] (इंग्लिश मजकूर)</ref> झरथुष्ट्राच्या नावापुढील [[अशो|अशो]] या शब्दाचा अर्थ "परमेश्वराच्या दैवी योजनेची माहिती असलेला" असा आहे.
 
[[कयानी|कयानियन]] राजवटीमधे वाढत चाललेल्या सैतानी शक्तीला आळा बसावा म्हणून [[आहूरा_माझदा|आहूरा माझदा]] ने झरथुष्ट्र स्पितमाला आपला दूत म्हणून पाठवले. झरथुष्ट्राचा जन्म रोज खोरदाद, माह फरवरदिनला झाला. या दिवसाला खोरदाद साल म्हणून ओळखतात. झरथुष्ट्र हा जन्माला येताना हसत हसत आला होता.