"शिवणकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary खूणपताका: कालसापेक्षता ? |
||
ओळ १:
शिवणकाम ({{lang-en|[http://en.wikipedia.org/wiki/Sewing Sewing]}}) दोन कापडाचे तुकडे सुई व
शिवणकाम हाताने अथवा यंत्राच्या साहाय्याने करता येते. हाताने केलेल्या शिवणकामाच्या तुलनेत यंत्राचा वापर करून केलेले शिवणकाम हे कमी वेळात व अधिक सफाईदार होते म्हणून [[शिवणयंत्र|शिवणयंत्राचाच]] वापर केला जातो. मात्र लहान-सहान शिवणकामासाठी आजही हाताने केलेल्या शिवणकामावर भर दिला जातो. हाताने केलेल्या शिवणकामास [[हातशिलाई|हातशिलाई]] असे म्हटले जाते. हातशिलाईमधे [[धावदोरा|धावदोरा]] हा प्रमुख टाका म्हणून वापरला जातो. शिवणकामाचे
केवळ कपडे शिवण्याकरता नव्हे, तर चामड्याचे दोन तुकडे शिवण्याकरता देखील शिवणकाम करतात.
|