"शिवणकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
शिवणकाम ({{lang-en|[http://en.wikipedia.org/wiki/Sewing Sewing]}}) दोन कापडाचे तुकडे सुई व दोर्‍याच्या साहाय्याने एकमेकांना जोडणे ही शिवणकामाची ढोबळ व्याख्या आहे. शिवणकाम करणार्‍या व्यकीस [[शिंपी|शिंपी ]] म्हणतात.
 
शिवणकाम हाताने अथवा यंत्राच्या साहाय्याने करता येते. हाताने केलेल्या शिवणकामाच्या तुलनेत यंत्राचा वापर करून केलेले शिवणकाम हे कमी वेळात व अधिक सफाईदार होते म्हणून [[शिवणयंत्र|शिवणयंत्राचाच]] वापर केला जातो. मात्र लहान-सहान शिवणकामासाठी आजही हाताने केलेले शिवणकामावर भर दिला जातो. हाताने केलेल्या शिवणकामास [[हातशिलाई|हातशिलाई]] असे म्हटले जाते. हातशिलाईमधे [[धावदोरा|धावदोरा]] हा प्रमुख टाका म्हणून वापरला जातो. शिवणकामाचे रितसर प्रशिक्षण घेताना सरावासाठी आधी हातशिलाई शिकवली जाते व प्रशिक्षित व्यक्तीस शिलाईयंत्राचा सराव करण्यास दिला जातो.
 
केवळ कपडे शिवण्याकरता नव्हे, तर चामड्याचे दोन तुकडे शिवण्याकरता देखील शिवणकाम करतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवणकाम" पासून हुडकले