"शिवणकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: शिवणकाम ({{lang-en|[http://en.wikipedia.org/wiki/Sewing Sewing]}}) दोन कापडाचे तुकडे सुई व दोर्‍याच्...
 
छोNo edit summary
ओळ १:
शिवणकाम ({{lang-en|[http://en.wikipedia.org/wiki/Sewing Sewing]}}) दोन कापडाचे तुकडे सुई व दोर्‍याच्या साहाय्याने एकमेकांना जोडणे ही शिवणकामाची ढोबळ व्याख्या आहे. शिवणकाम करणार्‍या व्यकीस [[शिंपी|शिंपी ]] म्हणतात.
 
शिवणकाम हाताने अथवा यंत्राच्या साहाय्याने करता येते. हाताने केलेल्या शिवणकामाच्या तुलनेत यंत्राचा वापर करून केलेले शिवणकाम हे कमी वेळात व अधिक सफाईदार होते म्हणून शिवणयंत्राचाच वापर केला जातो. मात्र लहान-सहान शिवणकामासाठी आजही हाताने केलेले शिवणकामावर भर दिला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवणकाम" पासून हुडकले