"ग्वातेमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
कालसापेक्षता संपादन गाळणीच्या अद्ययावतीकरण चाचणी साठी "आजच्या घडीला" शब्द समुह तात्पुरता काढल
ओळ ४२:
ऐतिहासिक काळात [[मेसोअमेरिका|मेसोअमेरिकेच्या]] [[माया संस्कृती]]चा भाग असलेला ग्वातेमाला १६व्या शतकापासून [[स्पेन]]च्या अधिपत्याखाली होता. १८२१ साली ग्वातेमालाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथे अनेक [[हुकुमशाही|हुकुमशहांनी]] सत्ता गाजवली. १९६० ते १९९६ दरम्यान ग्वातेमालामध्ये प्रदीर्घ यादवी युद्ध चालू होते. त्यानंतरच्या काळात येथे लोकशाहीवादी सरकार असून अनेक आर्थिक सुधारणा घडून आणल्या गेल्या आहेत.
 
आजच्या घडीला ग्वातेमाला [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेतील]] सर्वांत १० गरीब देशांपैकी एक आहे. येथील ५६.२ टक्के लोक [[दारिद्र्यरेषा|दारिद्र्यरेषेच्या]] खाली राहतात. यादवी युद्धादरम्यान अनेक ग्वातेमालन लोक [[अमेरिका|अमेरिकेमध्ये]] स्थानांतरित झाले. ह्या लोकांनी कुटुंबियांसाठी पाठवलेली रक्कम हा ग्वातेमालाच्या परकीय मिळकतीचा सर्वात मोठा भाग आहे.
 
== इतिहास ==