"पोलियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २५:
'''पोलियो''' अथवा '''पोलियोमायलिटिस''' हा एक [[विषाणू|विषाणूंमुळे]] होणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलियोमायलिटिस या शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेमधील पोलियो (πολίός) म्हणजे ग्रे अथवा भुरा, मायलॉन (µυελός) म्हणजे [[मज्जारज्जू]], तर -आयटिस (-itis) म्हणजे सूज या शब्दांपासून झाली आहे. पोलियोच्या उपसर्गाच्या ९०% घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत, परंतु विषाणूनी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. १% पेक्षा कमी बाबतीत हा विषाणू [[मध्यवर्ती मज्जासंस्था|मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये]] प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभतू असणाऱ्या 'गतिप्रेरक न्यूरॉनना' अपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघातामध्ये होते.
 
हजारो वर्षे पोलियो सक्रीय परंतु स्थिर अवस्थेत अस्तित्वात होता. [[इ.स. १८८०|१८८०]] नंतर पोलियोच्या साथींचे [[युरोप|युरोपामध्ये]] मोठे उद्रेक होऊ लागले, आणि नंतर लगेचच [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] पोलियोच्या साथीचा प्रसार झाला. [[इ.स. १९१०|१९१०]] पर्यंत जगात पोलियोचा खूपच प्रसार झाला होता, आणि त्याच्या साथींचा उद्रेक ही अगदी नेहेमीची घटना होऊ लागली. या साथींमुळे हजारो मुले आणि प्रौढ व्यक्ती अपंग झाल्या, व यामुळे पोलियोवर उपायकारक लस शोधण्यासाठी 'महाशर्यत' सुरू होण्यास जोर मिळाला. पोलियोच्या लसी विकसित करण्याचे श्रेय [[जोनस सॉल्क]] ([[इ.स. १९५२|१९५२]]) व [[अल्बर्ट सेबिन]] ([[इ.स. १९६२|१९६२]]) यांच्याकडे जाते. यांच्या प्रयत्नांमुळे पोलियोच्या रुग्णांची संख्या प्रतिवर्षी अनेक लाखांवरून काही हजारांवर आली आहे. [[विश्व स्वास्थ्य संघटना]] (WHO), [[युनिसेफ]] व [[रोटरी इंटरनॅशनल]] या संस्थांच्या पोलियो निर्मूलनाच्या प्रकल्पांमुळे पोलियोचे जगातून लवकरच संपूर्ण उच्चाटन होईल अशी आशा निर्माण झाली आहे. [[इ.स. २०००|२०००]] मध्ये प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील [[चीन]] आणि [[ऑस्ट्रेलिया]] मिळून इतर ३६ देशांमध्ये पोलियोचे निर्मूनल झाले. [[इ.स. २००२|२००२]]मध्ये युरोप पोलियोमुक्त जाहीर करण्यात आला. आता ([[इ.स. २००६|२००६]] नंतर) पोलियोच्या साथींचे उद्रेक फक्त [[भारत]], [[पाकिस्तान]], [[नायजेरिया]], व [[अफगाणिस्तान]] या चार देशांमध्येच आढळून येत होते. ([[जानेवारीफेब्रुवारी १३२५]],[[इ.स. २०१२|२०१२]] ला) [[विश्व स्वास्थ्य संघटना]] (WHO) व्दारे [[भारत]] देशाला १०० प्रतिशत पोलियोमुक्त जाहीर करण्यात आले. [[भारत सरकार]] व्दारे ([[इ.स. १९९५|१९९५]]) − ([[इ.स. १९९६|१९९६]]) साली सुरू करण्यात आलेल्या [[पल्स पोलियो योजना|पल्स पोलियो योजने]] मुळे [[भारत]] देश पुर्णपणे पोलियोमुक्त होउ शकला.<br />
 
==व्याख्या ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलियो" पासून हुडकले