"हिंदुस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
==व्युत्पत्ति==
इ.स.पू. ३०० सालच्या सुमारास ईराणचा सम्राट दरायस याने सिंधु नदी (इंडस्) च्या काठी वसलेल्या सभ्यतेस सिंधु या नावाने पुकारण्यास सुरूवात केली. याच सिंधु शब्दाचा अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द उदयास आला व सिंधु नदीपलिकडील हिंदूंची भूमी म्हणून हिंदूस्तान असे सिंधू नदीकाठच्या प्रदेशाला संबोधले जाऊ लागले. मुघलांच्या शासनकाळामधे हा शब्द जास्त प्रचलित झाल. मुघलांच्या दिल्ली हे केंद्र ([[राजधानी|राजधानी?]]) असलेल्या अधिराज्याचा नामोल्लेख हिंदूस्तान असा केला जात असे.
 
#पुनर्निर्देशन [[दक्षिण आशिया]]