"कनक रेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. कनक रेळे या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी कथकली आणि मोहिन...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. कनक रेळे या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी कथकली आणि मोहिनी अट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरु पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. मोहिनी अट्टम नृत्यप्रराकाराची विशेष तालीम त्यांना कलामंडलम्‌ राजलक्ष्मी यांच्याकडून मिळाली. डॉ. कनक रेळे गेली अनेक वर्षे नृत्यशिक्षणाचे काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत ’नालंदा डान्स ॲन्ड रिसर्च सेंटर’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्था स्थापन केल्या.
 
==पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/कनक_रेळे" पासून हुडकले