"सदस्य चर्चा:Dharmadhyaksha" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८७१ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०७:२६, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)
 
== धन्यवाद आभार वगैरे ==
 
”आपल्या नाकाचे धन्यवाद मानायला हवे.” जसे आशीर्वाद देतात-घेतात-मागता-मानता येतात. पण धन्यवाद फक्त देता येतात, स्वीकारता येतात. मात्र धन्यवाद कधीही मानता येत नाहीत.
 
तसेच आभार मानता येतात, पोचवता येतात; आभारी असता येते, राहता येते. पण आभार कधीही देता येत नाहीत....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) २१:१०, ६ मार्च २०१३ (IST)
५७,२९९

संपादने