"तेलुगू भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३४:
३. काव्यप्रबंध काळ - इ.स. १४०० ते १६५० <br />
४. ऱ्हास काळ - इ.स. १६५१ ते १८५० <br />
या कालखंडात विजयनगरचे साम्राज्य मोडले. आंध्र प्रदेश छोट्या छोट्या राज्यांत छिन्नभिन्न झाला. साहित्य कृत्रिम आणि तकलुपी बनले. कवींना राजाश्रय नाकारला जाऊ लागला. आणि तेलुगू भाषेत गद्यलेखन सुरू झाले. ऱ्हास काळातच वेंकट कृष्णप्पा नावाच्या पहिल्या गद्यकाराने ’जैमिनी भारत’ या नावाचा ग्रंथ लिहिला. असे असले तरी याच काळात त्यागराज आणि क्षेत्रय्या हे दोन कवीही झाले. <br /><br />
५. आधुनिक काळ - इ.स. १८५०पासून पुढे
 
 
==तेलुगू भाषेतील संतकवी==