"तेलुगू भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: se:Telugugiella
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| राष्ट्रभाषा_देश = भारत

| राज्यभाषा- [[आंध्र प्रदेश]]
| भाषिक_प्रदेश =[[आंध्र प्रदेश]], [[तमिळनाडू]], [[पुदुच्चेरीपाँडिचेरी]], [[कर्नाटक]], [[केरळ]], [[महाराष्ट्र]], [[अंदमान आणि निकोबार|अंदमान आणि निकोबार द्विपसमूहद्वीपसमूह]], [[ओडिशाओरिसा]], [[छत्तीसगड]].
|बोलीभाषा = आंध्रबोली, रायलसीमा, तेलंगाणा.
|लिपी = [[तेलुगू लिपी|तेलुगू]]
|भाषिक_लोकसंख्या = ७,४२,००,००० (प्रथमभाषा)
(द्वितीयभाषा)
|भाषिक_लोकसंख्येनुसार_क्रमांक = २०, १६ १५(प्रथम भाषा)
|भाषाकुल_वर्गीकरण = [[द्राविडीयनद्रवीडियन भाषा|द्राविडीयनद्राविडी]]

दाक्षिणात्य

दक्षिण-मध्य

ओळ २०:
|भाषासंकेत_ISO/FDIS 639-3_वर्गवारी = tel
|नकाशा =[[चित्र:Teluguspeakers.png|center|300px]]Distribution of native Telugu speakers in India
| सुचनासूचना=Indic

'''तेलुगू''' ही सुमारे ७.४ कोटी भाषकसंख्या असलेली व प्रामुख्याने [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] बोलली जाणारी, [[द्राविड भाषा|द्राविड भाषाकुळातील]] भाषा आहे. [[भारत|भारतातील]] [[आंध्र प्रदेश]] या राज्याची ही राजभाषा असून भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत अनुसूचित भाषांमधील एक भाषा आहे.
लोकसंख्येनुसार तेलुगुतेलुगू हिही भारतातील बोलली जाणारी दुसरी ([[हिंदी]] च्या खालोखाल) दुसरी भाषा आहे. बंगाल च्याबंगालच्या विभाजनाआधी तेलुगुतेलुगू भाषेचा तिसरा क्रमांक होता . तेलुगू भाषेला भारत सरकारने भाषा म्हणून मान्यता दिली आहे. अशी मान्यता मिळविणाऱ्या संस्कृत, कन्नड आणि तमिळ या आणखी तीन भाषा आहेत.

== तेलुगूभाषी प्रदेश ==
तेलुगू भाषा [[भारत|भारतासह]] [[मॉरिशस]] , [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] ,[[पाकिस्तान]], [[सिंगापूर]], [[जर्मनी]], [[युनायटेड किंग्डम]], [[ऑस्ट्रेलिया]] व [[न्यू झीलंड]] या देशांत बोलली जाते. भारतात ती मुख्यत्वे [[आंध्र प्रदेश]] राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर [[केरळ]], [[गोवा]], [[कर्नाटक]], [[गुजरात]], [[मध्य प्रदेश]], [[तमिळनाडू]] व [[छत्तीसगढ]] या राज्यांत, तसेच [[दमण आणि दीव]], [[दादरा आणि नगर हवेली]] या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागांत बोलली जाते.

==तेलुगूच्या इतिहासाचे कालखंड==

१. अज्ञात काळ - इ.स. ५००ते १०००

२. पुराण काळ - इ.स. १००० ते १४००

३. काव्य प्रबंध काळ - इ.स. १४०० ते १६५०

४. ऱ्हास काळ - इ.स. १६५१ ते १८५०

या कालखंडात विजयनगरचे साम्राज्य संपले.
५. आधुनिक काळ - इ.स. १८५०पासून पुढे

==तेलुगू भाषेतील संतकवी==

१. तिकन्न सोमयाजी (इ.स. १२२० ते १२९०)

२. त्यागराज (इ.स. १७६७ ते १८४७)

३. नन्नयभट्ट (पुराणकाळ)

४. पालकुरती सोमनाथ (इसवी सनाचे १४वे शतक)

५. बम्मेर पोतन्न (इ.स. १४०५ ते १४७०)

६. यर्राप्रगड (इसवी सनाचे १४वे शतक)

७. वेमन्न (इसवी सनाचे १५वे शतक)

८. श्रीनाथ (इ.स. १३८० ते १४६०)

९. क्षेत्रय्या (इसवी सनावे १७वे शतक)

हा कृष्णा जिल्ह्यातल्या मौव नावाच्या गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्मला. लहानपणी याचे नाव वरदय्या होते. त्याला तेलुगू व संस्कृत या भाषांचे उत्तम ज्ञान होते. कुचिपुडी या गावाला येऊन त्याने संगीत आणि नाट्य या विषयांचे अध्ययन केले, व नंतर भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यामुळे लोक त्याला क्षेत्रय्या म्हणू लागले.

पुढे तंजावरच्या विजयराघव नावाच्या राजाकडे क्षेत्रय्याला आश्रय मिळाला. तेथे राहून त्याने खूप काव्यरचना केली. तो पराकाष्ठेचा श्रीकृष्णभक्त होता. त्याची भक्ती अर्जुनाप्रमाणे सख्ख्या भावासारखी आणि त्याचवेळी राधेप्रमाणे पत्नीभावाची होती. आयुष्यभर त्याने श्रीकृष्णाची मधुराभक्ती केली. श्रीकृष्णाने क्षेत्रय्याला एकदा दर्शन दिले, असे म्हणतात.

आजही आंध्र प्रदेशात आणि तमिळनाडूत क्षेत्रय्याचे काव्य लोकप्रिय आहे. त्याने हजारो पदे रचली असली तरी त्याला शिष्यपरंपरा न लाभल्याने त्याची बरीचशी काव्यरचना काळाच्या ओघात लुप्त झाली.

{{विस्तार}}