"शंकर वासुदेव किर्लोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →जीवन |
छोNo edit summary |
||
ओळ १:
'''शंकर वासुदेव किर्लोस्कर''' (८ ऑक्टोबर, इ.स. १८९१; [[सोलापूर]]<ref name="लोकसत्ता२०१००३१७">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=55140:2010-03-16-16-08-03&Itemid=1 | शीर्षक = शंवाकिचे किर्लोस्कर | लेखक = राजाध्यक्ष,मं.गो. | प्रकाशक = लोकसत्ता | दिनांक = १७ मार्च, इ.स. २०१० | अॅक्सेसदिनांक = २२ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref> - इ.स. १९७५) ऊर्फ ’शंवाकि’ हे [[मराठी भाषा|मराठी]] संपादक, लेखक व व्यंगचित्रकार होते.
== जीवन ==
शिक्षणानंतर ते [[किर्लोस्करवाडी]]स आले. तेथे त्यांचे चुलते [[लक्ष्मणराव किर्लोस्कर]] यांनी स्थापलेल्या किर्लोस्कर कारखान्यात जाहिरातीची सूत्रे ते सांभाळू लागले. कारखान्याच्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या हेतूने इ.स. १९२० साली त्यांनी ''किर्लोस्कर खबर'' नावाने वृत्तपत्रिका सुरू केली. किर्लोस्कर कारखान्याच्या उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडींचे वार्तांकन आणि गावातील लोकांनी लिहिलेल्या कथा-कविता असे या वृत्तपत्रिकेचे तत्कालीन स्वरूप होते. इ.स. १९२९ साली [[विनायक दामोदर सावरकर|विनायक दामोदर सावरकरांच्या]] सूचनेवरून ''किर्लोस्कर खबर'' हे नाव बदलून या नियतकालिकाचे नाव ''किर्लोस्कर'' असे ठेवण्यात आले<ref name="लोकसत्ता२०१००३१७"/>
|