"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५०:
केप्लरपूर्वी [[निकोलस कोपर्निकस]] ह्याने [[सूर्यमाला]] सूर्यकेंद्रित असल्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु त्याच्या मताप्रमाणे पृथ्वीची व इतर ग्रहांची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा वर्तुळाकार होती. [[मंगळ]] ग्रहाच्या कक्षेचे आठ वर्ष विश्लेषण करून<ref>http://galileo.phys.virginia.edu/classes/152.mf1i.spring02/DiscoveringGravity.htm</ref> केप्लरने ह्या कक्षा लंबवर्तुळाच्या आहेत अशी संकल्पना मांडून सर्व ग्रहांना एकसारखे लागू होणारे असे हे नियम बनवले.<ref>http://www.infoplease.com/encyclopedia/science/kepler-laws-development-kepler-laws.html</ref> केप्लरचे असे मत होते की सूर्याच्या कोणत्यातरी 'रहस्यमय' शक्तीमुळे ग्रहांची कक्षा टिकून राहते. त्याच्या असे ही ध्यानात आले की ग्रह जेव्हा सूर्यापासून लांब असतात तेव्हा त्यांचा वेग कमी होतो, व म्हणूनच ही शक्ती वाढणाऱ्या अंतराबरोबर कमी होत असणार. ह्याच संकल्पनेत न्यूटनने पुढे सुधारणा केली. <ref>http://www.infoplease.com/encyclopedia/science/kepler-laws-kepler-foretelling-law-gravity.html</ref>
 
=== न्यूटनचीआधुनिक संकल्पना ===
==== न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम ====
१६८७ मध्ये न्यूटनने 'प्रिन्सिपिया' ह्या आपल्या प्रकाशनात वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची परिकल्पना मांडली. त्यच्या स्वतःच्या शब्दांत:
न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम खालीलप्रमाणे:
<blockquote> मी असा तर्क केला की जी बले ग्रहांना आप्ल्या गोलकात ठेवतात, ती बले परिक्रमणाच्या केंद्रापासूनच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती नक्की [असावी]: आणि या प्रकारे मी चंद्राला पृथ्वीभोवतीच्या गोलकात ठेवायला लागणाऱ्या बलाची तुलना पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या गुरुत्वाकर्षणाशी केली; आणि त्याचे नीटनेटके उत्तर मिळाले.<ref>चंद्रशेखर, सुब्रह्मण्यन (२००३). न्यूटन्स प्रिन्सिपिया फॉर द कॉमन रीडर (Newton's Principia for the common reader). ऑक्सफर्ड: ऑक्सफर्ड विद्यापीठ मुद्रणालय. (pp.1–2).</ref></blockquote>
विश्वातील प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या कोणत्याही वस्तूला त्या दोघांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या सम प्रमाणात आणि त्यांच्या मध्यबिंदूंतील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असलेल्या बलाने आकर्षित करते.
या बलाची दिशा त्यांच्या मध्यबिंदूंना जोडणाऱ्या रेषेत असते.
 
न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम खालीलप्रमाणे आहे:
=== आइन्स्टाइनची संकल्पना ===
 
<blockquote>प्रत्येक वस्तुमान बिंदू इतर प्रत्येक वस्तुमान बिंदूला दोन्ही बिंदूंना जोडणाऱ्या रेषेत, एका बलाने आकर्षिते. हे बल दोन वस्तुमानांच्या गुणाकाराची समानुपाती आणि त्यांच्यामधल्या अंतराच्या वर्गाची व्यस्तानुपाती असते.</blockquote>
न्यूटनच्या ह्या सिद्धांताचा सर्वात मोठा विजय [[नेपच्यून ग्रह|नेपच्यूनच्या]] शोधाच्या रूपात ठरला. [[युरेनस ग्रह|यूरेनसच्या]] कक्षेत असणाऱ्या विसंगती निरखून नेपच्यूनच्या अस्तित्वाची व स्थानाची भविष्यवाणी जॉन काउच ॲडम्स् व यूर्बें ल वेर्ये यांनी केली.
 
==== आइन्स्टाइनची संकल्पना ====
[[चित्र:Spacetime curvature.png|thumb|काल-अवकाशाला आलेली वक्रता]]
गुरुत्वाकर्षणाच्या न्यूटनच्या नियमांची जागा आता [[अल्बर्ट आइनस्टाइन|अल्बर्ट आइनस्टाइनच्या]] [[साधारण सापेक्षता सिद्धान्त|सर्वसाधारण सापेक्षता सिद्धान्ताने]] घेतली आहे. [[अल्बर्ट आइनस्टाइन|आइनस्टाइनच्या]] नियमाप्रमाणे गुरुत्वाकर्षण म्हणजे [[वस्तुमान]] असलेल्या कोणत्याही वस्तूने तिच्याभोवतीच्या [[काल-अवकाश|काल-अवकाशात]] (space-time) निर्माण केलेली वक्रता होय. जमिनीला समांतर अशा रितीने ताणून धरलेल्या लवचीक पडद्यावर एखादी जड वस्तू ठेवली असता पडदा जसा त्या वस्तूभोवती थोडा वाकतो, त्याच रितीने [[वस्तुमान]] असलेली कोणतीही वस्तू तिच्याभोवतीच्या [[काल-अवकाश|काल-अवकाशाला]] अतिसूक्ष्मपणे ''वाकवते'' (बाक निर्माण करते), आणि तो 'वाकवण्या'चा गुणधर्म म्हणजेच वस्तूचे "गुरुत्वाकर्षण". ([[अल्बर्ट आइनस्टाइन]] -इ.स. १९१५).
 
==== न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमातील त्रुटी आणि फटी ====
====अवकाश आणि काल यांची सापेक्षता====
==== हॉकिंगची संकल्पना ====
==== सापेक्षता सिद्धान्तात हॉकिंगची सुधारणा ====