"गयाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ba:Гайана
छोNo edit summary
ओळ १:
{{गल्लत|फ्रेंच गयाना}}
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = गयाना
Line ४ ⟶ ५:
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = गयानाचे सहकारी प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Guyana.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coa-GuyanaCOAT OF ARMS of GUYANA.gifpng
|जागतिक_स्थान_नकाशा = GuyanaGUY in its regionorthographic.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = Guyana in its region.svg
|राष्ट्र_नकाशा = Guyana-CIA WFB Map.png
|ब्रीद_वाक्य = "One People, One Nation, One Destiny"
|राजधानी_शहर = [[जॉर्जटाउन, गयाना|जॉर्जटाउन]]
|सर्वात_मोठे_शहर = [[जॉर्जटाउन, गयाना|जॉर्जटाउन]]
|सरकार_प्रकार = अर्ध-अध्यक्षीय [[प्रजासत्ताक]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[डॉनल्ड रॅमोटर]]
|पंतप्रधान_नाव = [[सॅम हाइंड्स]]
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = ''Dear Land of Guyana, of Rivers and Plains''
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २६ मे १९६६
|प्रजासत्ताकदिन_दिनांक = २३ फेब्रुवारी १९७०
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|इतर_प्रमुख_भाषा = [[हिंदी भाषा]]
|राष्ट्रीय_चलन = [[गयानीझ डॉलर]]
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ८४
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = २,१४,९९९९७०
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = ८.४
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १६०१६१
|लोकसंख्या_संख्या = ७,७२५२,२९८९४०
|लोकसंख्या_घनता = ३.५
|प्रमाण_वेळ =
|यूटीसी_कालविभाग = - ४:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ५९२
|आंतरजाल_प्रत्यय = .gy
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = .०८२७८३ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ७,४६५
|माविनि_वर्ष =२०११
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{वाढ}} ०.६११
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =१०७ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">मध्यम</span>
}}
'''गयानागयानाचे सहकारी प्रजासत्ताक''' ({{lang-en|Co-operative Republic of Guyana}}) हा [[दक्षिण अमेरिका]] खंडाच्या उत्तर किनार्‍यावरील एक [[देश]] आहे. गयानाच्या पूर्वेला [[सुरिनाम]], पश्चिमेला [[व्हेनेझुएला]], दक्षिण व नैऋत्येला [[ब्राझिल]] तर उत्तरेला [[अटलांटिक महासागर]] आहे.
 
[[युरोप]]ीय शोधक १७व्या शतकात येथे दाखल झाले व इ.स. १६१६ साली [[नेदरलॅंड्स|डचांनी]] येथे पहिली वसाहत स्थापन केली. इ.स. १८१४ मध्ये हा भाग [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिशांनी]] ताब्यात घेतला व १८३१ साली तीन वसाहती एकत्रित करून [[ब्रिटिश गयाना]]ची निर्मिती झाली. २६ मे १९६६ रोजी गयानाला स्वातंत्र्य मिळाले.
गयाना भौगोलिक दृष्ट्या जरी दक्षिण अमेरिकेमध्ये असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या तो [[कॅरिबियन]]चा भाग मानला जातो.
 
गयाना भौगोलिक दृष्ट्या जरी दक्षिण अमेरिकेमध्ये असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या तो [[कॅरिबियन]]चा भाग मानला जातो. [[बेट]]ावर नसलेला तो एकमेव कॅरिबियन देश आहे तसेच इंग्लिश ही राष्ट्रभाषा असलेला एकमेव दक्षिण अमेरिकन देश आहे. [[जॉर्जटाउन, गयाना|जॉर्जटाउन]] ही गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गयाना [[राष्ट्रकुल परिषद]]ेचा सदस्य आहे.
 
== इतिहास ==
=== नावाची व्युत्पत्ती ===
===प्रागैतिहासिक कालखंड===
 
== भूगोल ==
=== चतु:सीमा ===
Line ६१ ⟶ ५९:
== राजकारण ==
==अर्थतंत्र==
==खेळ==
 
[[क्रिकेट]] हा गयानामधील एक लोकप्रिय खेळ असून गयाना [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ]]ाचा सदस्य आहे.
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Guyana|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.op.gov.gy/|अधिकृत संकेतस्थळ}}
* {{विकिअ‍ॅटलास|Guyana|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Guyana|{{लेखनाव}}}}
 
{{अमेरिका खंडातील देश}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गयाना" पासून हुडकले