Content deleted Content added
→‎वर्गीकरण: नवीन विभाग
ओळ १,१५८:
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०८:५२, २१ फेब्रुवारी २०१३ (IST)
{{संदर्भयादी}}
::: आपल्या चर्चेत मध्येच घुसत आहे, माफ करा. मात्र मराठी विकिवर लेख नामकरणांबद्दल दोन वेगवेगळे मतप्रवाह मला आढळून आले.
::: * व्यक्तीचे पूर्ण नाव लेखनाव म्हणून वापरावे. त्यात पदव्या व इतर उल्लेख टाळावेत.
::: * व्यक्तीचे टोपणनाव जर लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध असेल तरे ते वापरावे.
::: माझे मत दुसऱ्या पर्यायाला आहे. जे नाव जास्त प्रचलित असेल तेच लेखनाव असावे व इतर नावांनी पुनर्निर्देशन व्हावे.
::: [[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ([[सदस्य चर्चा:Padalkar.kshitij|चर्चा]]) ०१:४८, २७ फेब्रुवारी २०१३ (IST)
 
== वर्गीकरण ==