"मकरंद अनासपुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २८:
}}
'''मकरंद मधुकर अनासपुरे''' ([[२२ जून]], [[इ.स. १९७३]]; [[औरंगाबाद]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता आहे. मराठवाडी बोलीच्या ढंगातील संवादफेकीसाठी व विनोदी अभिनयासाठी तो प्रसिद्ध आहे. विनोदी किस्से, अभिनय प्रवास आणि मराठवाडी बोलीच्या सहज संवादातून अभिनयासाठी तो प्रसिद्ध आहे. स. भु. महाविद्यालय औरंगाबाद नाट्यशास्त्र विभागात होतो.
शिवाय अनेक चित्रपटांची त्याने निर्मितीही केली आहे. मराठी चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता आहे.
 
==परिचय==
मकरंद अनासपुरे हा मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता आहे. इंडस्ट्रीत येण्यासाठी खुप स्ट्रगल केलं. मराठवाड्यातील बीड येथील मकरंदने सुरवातीला हाताला मिळेल त्या भूमिका केल्या. मात्र त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्याला अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि तो प्रसिद्ध होत गेला. चित्रपट जरी चालला नाही तरी त्याचा अभिनय मात्र नक्कीच लोकांना आवडायला लागला. आज मराठी इंडस्ट्रीतील सर्वात जास्त डिमांडेड अभिनेता म्हणून मकरंदकडे पाहिलं जातं. त्याची एक खासियत म्हणजे त्याने फक्त विनोदी भूमिकांमध्ये स्वत:ला बांधून ठेवलं नाही. त्याने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये बहुरंगी भूमिका केल्या आहेत. शिवाय नुकत्याच येऊन गेलेल्या ‘डॅबिस’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा त्याने केलं आहे.
== कारकीर्द ==
=== चित्रपट ===
Line १०७ ⟶ १०९:
| ३५ || २०११ || डँबिस
|}
 
शकून अपशकून
 
तो एक राजहंस
 
तिसरा डोळा
 
त्याच्या मागावर
 
शेजार
 
आमच्या सारखे आम्हीच
 
टूर टूर
 
गंगूबाई नॉनमॅट्रीक
 
जिभेला काही हाड
 
तू तू मैं मैं
 
गोष्ट छोटी डोंगराएवढी (लेखक)
 
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (लेखक)
 
डँबिस (लेखक)
 
गोष्ट छोटी डोंगराएवढी (निर्माता)
 
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (निर्माता)
 
डँबिस (निर्माता)
 
== बाह्य दुवे ==