"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २:
| direction = vertical
| width = 200
| footer = पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षणामुळेगुरुत्वाकर्षणामुळे पडणाऱ्या वस्तूंचे प्रक्षेपपथ परवलयाच्या आकारात असते
| image1 = ParabolicWaterTrajectory.jpg
| alt1 =
ओळ १३:
[[वस्तुमान]] असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला '''गुरुत्वाकर्षण''' असे म्हणतात. वजन म्हणजे जमिनीच्या दिशेने असणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे मिळणारे [[त्वरण]] आणि [[वस्तुमान]] यांच्या गुणाकाराएवढे बल. या क्षेत्रात अफाट संशोधन होऊनही दूरदूर ठेवलेल्या दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण का असते हे अजूनही पूर्णपणे समजलेले नाही.
 
गुरुत्त्वाकर्षणगुरुत्वाकर्षण हे [[विद्युतचुंबकत्व]] आणि नाभिकीय दृढ अंतर्प्रभाव (strong interaction) व अदृढ अंतर्प्रभाव (weak interaction) ह्या तिघांसोबत प्रकृतीतील चार मूलभूत अंतर्प्रभावांमधील एक आहे. गुरुत्वाकर्षणाला गणितीय सूत्रात बसवण्यात प्रथम [[आयझॅक न्यूटन]] यशस्वी ठरला. त्याने "वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम" मांडला. पण गुरुत्वाकर्षणाच्या न्यूटनच्या नियमांची जागा आता [[अल्बर्ट आइनस्टाइन|अल्बर्ट आइनस्टाइनच्या]] [[साधारण सापेक्षता सिद्धान्त|सर्वसाधारण सापेक्षता सिद्धान्ताने]] घेतली आहे. पण न्यूटनचे नियम सोपे आहेत आणि कमी गुरुत्वाकर्षण बलासाठी अजूनही पुरेसे अचूक आहेत. यासाठी ते नियम सर्वत्र बहुतेक जागी वापरेले जातात.
 
ब्रह्माण्डोत्पत्तीच्या दृष्टीकोनातून पाहिले, तर गुरुत्त्वाकर्षणामुळेगुरुत्वाकर्षणामुळे पसरलेले पदार्थ संगठित होऊन अखंड राहतात, ज्यामुळे ग्रह, तारे व दीर्घिकांसारख्या साक्षाद्दृष्य वस्तू बनतात. पृथ्वी व इतर ग्रहांच्या सूर्याभोवती, चंद्राची पृथ्वीभोवती अश्या कक्षासुद्धा गुरुत्त्वाकर्षणामुळेचगुरुत्वाकर्षणामुळेच कायम असतात. संवहन (convection) व भरती-ओहोटी अश्या पृथ्वीवर पाहिल्या जाणाऱ्या घटनांपासून ते तारकांच्या आंतरिक भागांमधील ऊष्णतेसारख्या घटनांपर्यंत भरपूर तथ्यांमध्ये गुरुत्त्वाकर्षणाचागुरुत्वाकर्षणाचा वाटा आहे.
 
ओळ ३०:
{{quote|"On the contrary, if that were the case, the earth would not vie in keeping an even and uniform pace with the minutes of heavenही, the [[prana]]s of the times. [...] All heavy things are attracted towards the center of the earth. [...] The earth on all its sides is the same; all people on earth stand upright, and all heavy things fall down to the earth by a law of nature, for it is the nature of the earth to attract and to keep things, as it is the nature of water to flow, that of fire to burn, and that of wind to set in motion… The earth is the only low thing, and seeds always return to it, in whatever direction you may throw them away, and never rise upwards from the earth."<ref>Brahmagupta, ''Brahmasphutasiddhanta'' (628) ([[cf.]] [[al-Biruni]] (1030), ''Indica'')</ref>}}
 
पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षणाबद्दलगुरुत्वाकर्षणाबद्दल तो म्हणाला: "Bodies fall towards the earth as it is in the nature of the earth to attract bodies, just as it is in the nature of water to flow."<ref>Thomas Khoshy, ''Elementary Number Theory with Applications'', Academic Press, 2002, p. 567. ISBN 0-12-421171-2.</ref>