"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,९२१ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
::धन्यवाद
::[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १३:३०, २२ फेब्रुवारी २०१३ (IST)
 
==नम्रविनंती ==
नमस्कार क्षितीज,
 
मराठी विकिपीडियावर दर वर्षी प्रमाणे फोटोथोन सुरु झाली आहे. आपणास नम्रविनंती आहे कि ह्या दर्म्यान आपण कोणत्याही सदस्यास येथे चित्रे दान देण्या बाबत कॉमन्स, प्रताधिकार बाबत शंका किंवा इतर कारणांवरून कुपया चर्चा करणे टाळाव्यात. ह्या मुळे सदर उपक्रमात कन्फ़ुजन निर्माण होणार नाही. चढनार्या चित्रांवर नजर ठेवण्याचे काम काही लोक करीत आहेत; आणि फोटो थोन नंतर सर्व चित्रांचे मोडरेषण, प्रमाणीकरण, वर्गीकरण वैगरे बरीच ब्याक एंड कामे करावी लागतात. आताच सदस्यांशी संवाद साधल्यास विवादास्पद अथवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका संभवतो. फोटोथोन नंतरच्या मोडरेषण करण्याच्या कामी आपले योगदान देण्यासाठी स्वागतच असेल. त्यात जर काही प्रताधिकारित संचिका आढळल्या तर त्या मराठी विकिपीडियातील "प्रताधिकारित संचिका", अथवा "वगळण्याच्या संचिका" ह्या वर्गात वर्गीकृत करून मग त्यावर निर्णय घेवून प्रच्यालक त्या वगळतात.
 
अश्या उपक्रमातून संचिका मिळवणे ह्या सोबतच नवीन सदस्यांना विकिपीडिया सोबत जोडणे, अधिका अधिक लोकांपर्यंत अश्या उपक्रमातून विकिपीडिया पोहचवणे असा असतो. विकिपीडियाच्या चौकटीच्या बाहेर जावून अनेक सदस्यांनी चालवलेल्या आऊटरिच अभियाना मधून घेतलेल्या मेहनतीने आज फोटोथोन ला प्रतिसाद मिळतो आहे. ह्यात अनेक नवगत सदस्य प्रथमच भाग घेत असतात आणि त्यामुळे त्यांना विकिपीडियाच्या गुंतागुंतीच्या अनेक गोष्टी माहित नसणे श्यक्य आहे तेव्हा आताच मोडता नसावा.
 
मला आशा आहे कि आपण माझी भूमिका समजावून घ्याल आणि फोटोथोन उपक्रमाच्या यशस्वी होणाच्या कामी भरीव योगदान देवून सहकार्य कराल. - [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०१:१२, २६ फेब्रुवारी २०१३ (IST)
१२,१९९

संपादने