"प्रशांत दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
 
==जीवन==
मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील त्यांचीप्रशांत कारकिर्ददामले यांची कारकीर्द इ.स. १९७८(की १९८३?) मध्ये सुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून श्री. दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम चित्रपटचित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला. यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले.
छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत भाग घेतला. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये ही खाद्यसंस्कृती विषयीपाककृतींविषयीची मालिका फार लोकप्रिय झाली.
 
==उल्लेखनीय==
त्यांनाप्रशांत दामले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
 
==कार्य==
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांच्याप्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्डसरेकॉर्ड्‌स नोंदलेनोंदली गेलेगेली आहेत. यामध्येत्यांमध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी, इ.स. २००१ रोजी एकाच दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग आणि आतापर्यंत(५-१-२०१३) एकूण १०७०० नाट्यप्रयोग हे विक्रम समाविष्ट आहेत. ५ जानेवारीला २०१३रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६वा होता.
 
प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. प्रशांत दामले यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे.
 
===चित्रपट===
प्रशांत दामले अभिनितयांनी भूमिका केलेले मराठी चित्रपट --
 
 
ओळ ७२:
* [[खुळ्यांचा बाजार, चित्रपट|खुळ्यांचा बाजार]]
 
===नाटकनाटके===
 
 
ओळ ८०:
* [[चार दिवस प्रेमाचे]]
* [[प्रियतमा]]
* [[मोरूची मावशी]]
* [[लग्नाची बेडी]]
* [[लेकुरे उदंड झाली]]
* शूss कुठं बोलायवं नाही
 
==संदर्भ==