"सदस्य चर्चा:ज/धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: या लेखाचे प्रयोजन काय?<br /> कोण विकिपीडियावर येऊन अशा लेखांना हुडक...
(काही फरक नाही)

१२:३१, २५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

या लेखाचे प्रयोजन काय?
कोण विकिपीडियावर येऊन अशा लेखांना हुडकेल?
माझे इतर आक्षेप खालीलप्रमाणे आहेत

  • कमीत कमी लेखाचे नाव शिवाजी महाराज यांचे नाव दिलेल्या संस्था असे असावे.
  • आणि तसे असेल तर "माता जिजाऊ पुरस्कार" हे या यादीत का आहे?
  • "शिवसृष्टी नांदेड (गीता दस्तापुरे यांचा बंगला)" याचे औचित्य काय असावे? "शिव...." असे नाव असणारे हजार बंगले माझ्या पाहण्यात आले असतील.
  • " महाराष्ट्राबाहेरच्या बहुसंख्य भारतीयांनी छत्रपती शिवाजीचे चरित्र कधीच वाचलेले नसले आणि शिवाजीच्या आयुष्यातील घडलेल्या अनेक घटनांच्या बाबतीत ते अनभिज्ञ असले तरी, शिवाजी हा फार मोठा माणूस होऊन गेला असे भारतातील अनेकांना मान्य आहे." ही विकियोग्य भाषा नव्हे. विशेषत: संपूर्ण प्रस्तावनाच "Original research" किंवा ललित लेख असावा अशी आहे.
  • संस्थांची यादी असेल तर, "राजाराम पूल, पुणे" हे कसे काय आले?
  • "शिवाजीची मूर्ती, सोलापूर" हे तर हास्यास्पदच आहे. (I am sorry, I have no other words)

क्षितिज पाडळकर (चर्चा) १२:३१, २५ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

Return to the user page of "ज/धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था".