"सेंट लुसिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ba:Сент-Люсия
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = सेंट लुसिया
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Saint Lucia
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये =
|राष्ट्र_ध्वज = Flag of Saint Lucia.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of armsArms of saintSaint luciaLucia.gifsvg
|राष्ट्र_ध्वज_नाव =
|राष्ट्र_चिन्ह_नाव =
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationSaintLucia.png
|राष्ट्र_नकाशा = Saint Lucia-CIA WFB Map-es.png
|ब्रीद_वाक्य = "The Land, The People, The Light"
|राजधानी_शहर = [[कॅस्ट्रीझ]]
|सर्वात_मोठे_शहर = [[कॅस्ट्रीझ]]
|सरकार_प्रकार = संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही
|राष्ट्रप्रमुख_नाव =
|राणी = [[एलिझाबेथ दुसरी]]
|पंतप्रधान_नाव = [[केनी अँथनी]]
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = ''Sons and Daughters of Saint Lucia''
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २२ फेब्रुवारी १९७९ ([[युनायटेड किंग्डम]]पासून)
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २२ फेब्रुवारी १९७९
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|इतर_प्रमुख_भाषा = फ्रेंच क्रियोल
|राष्ट्रीय_चलन = [[पूर्व कॅरिबियन डॉलर]]
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १९३
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६२०६१७
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = १.६
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक =
|लोकसंख्या_संख्या = १,६०७३,७६५
|लोकसंख्या_घनता = २९८
|प्रमाण_वेळ =
|यूटीसी_कालविभाग = - ४:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = १ ७५८
|आंतरजाल_प्रत्यय = .lc
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = .८३९१०१ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = १२,६०७
|माविनि_वर्ष =२०११
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{वाढ}} ०.७२३
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =८२ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">उच्च</span>
}}
'''सेंट लुसिया''' ({{lang-en|Saint Lucia}}; {{lang-fr|Sainte-Lucie}}) हा [[कॅरिबियन]]मधील एक द्वीप-[[देश]] आहे. सेंट लुसिया पूर्व [[कॅरिबियन समुद्र]]ामध्ये [[अटलांटिक महासागर]]ाच्या सीमेजवळ एका लहान बेटावर वसला असून तो [[लेसर अँटिल्स]]चा भाग आहे. सेंट लुसियाच्या उत्तरेस [[मार्टिनिक]], दक्षिणेस [[सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स|सेंट व्हिन्सेंट]] तर आग्नेयेस [[बार्बाडोस]] ही बेटे आहेत. [[कॅस्ट्रीझ]] ही सेंट लुसियाची राजधानी व सर्वात मोठे शहर असून देशाच्या १.७३ लाख लोकसंखेच्या ३२ टक्के रहिवासी कॅस्ट्रीझमध्ये राहतात.
'''सेंट लुसिया''' [[कॅरिबियन]]मधील एक द्वीप-[[देश]] आहे.
 
इ.स. १६६० साली येथे [[फ्रान्स|फ्रेंच]] दाखल झाले. त्यानंतर १८१४ सालापर्यंत ह्या बेटाचे अधिपत्य मिळवण्यासाठी फ्रान्स व [[इंग्लंड]]ने १४ वेळा लढाया केल्या. १८१४ साली ब्रिटनने सेंट लुसियाचा कायमस्वरूपी ताबा मिळवला. २२ फेब्रुवारी १९७९ रोजी सेंट लुसियाला स्वातंत्र्य मिळाले. [[जॉन कॉम्प्टन]] हा स्वतंत्र सेंट लुसियाचा पहिला पंतप्रधान होता. आजच्या घडीला सेंट लुसिया [[राष्ट्रकुल परिषद]]ेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी [[एलिझाबेथ दुसरी]]चे औपचारिक अध्यक्षपद आहे.
 
== इतिहास ==
=== नावाची व्युत्पत्ती ===
===प्रागैतिहासिक कालखंड===
 
== भूगोल ==
=== चतु:सीमा ===
Line ५९ ⟶ ५५:
== राजकारण ==
==अर्थतंत्र==
पर्यटन हा सेंट लुसियामधील सर्वात मोठा उद्योग आहे.
 
==खेळ==
== बाह्य दुवे ==
[[Image:Beausejour Stadium Cricket St Lucia.jpg|thumb|[[बोसेजू स्टेडियम]]]]
[[क्रिकेट]] हा सेंट लुसियामधील एक लोकप्रिय खेळ असून सेंट लुसिया [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ]]ाचा सदस्य आहे. विद्यमान वेस्ट इंडीज कर्णधार [[डॅरेन सॅमी]] हा आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला येथील पहिला क्रिकेटपटू आहे.
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Saint Lucia|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.stlucia.gov.lc/|अधिकृत संकेतस्थळ}}
* {{विकिअ‍ॅटलास|Saint Lucia|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Saint Lucia|{{लेखनाव}}}}
 
{{अमेरिका खंडातील देश}}