"नागचाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Mesua ferrea.jpg|250px|right|thumb|नागचाफा]]
'''नागचाफा''' हा [[आश्लेषा]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे. याला इंग्रजीमध्ये मेस्युआ फेरिआ(Mesua ferrea) आहे. हे [[त्रिपुरा]] राज्याचे राज्यकीय पुष्प आहे. या वनस्पतीची फुले आणि कळ्या सौंदर्यप्रसाधनासाठी वापरतात; सुवासिक केसर उशांमध्ये भरतात; फळे खातात आणि बियांचे तेल साबण करण्यासाठी आणि वंगण म्हणून वापरतात. झाडाच्या लाकडाचे खांब, पुलाचे कठडे, आणि रेल्वेचे स्लीपर करतात.
 
== वनस्पती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नागचाफा" पासून हुडकले