"दिलीप कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कुलकर्णी ' टाटा मोटर्स ' मध्ये अधिकारी होते. स्वत: मेकॅनिकल इंजिनी...
 
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
आधुनिक म्हणावे असे एकच 'उपकरण' ते वापरतात ते म्हणजे रेडिओ. स्वतःची वाहने नाहीत , अगदी स्वयंपाकाचा गॅसही नाही. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी गरजेपुरता स्वयंपाक केला जातो. रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा नित्य प्रयत्न असतो.
 
==पुरस्कार, सन्मान==
 
* 'नातू फाउंडेशन'तर्फे देण्यात येणारा '[[नातू पुरस्कार|महादेव बळवंत नातू पुरस्कार]]' (२०१०). पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह.
* २०१३ सालचा [[श्रीगमा पुरस्कार]]
* इ.स. १९९९ साली दिलीप कुलकर्णी यांचेयांना नांदेडच्या ’नरहर कुरुंदकर व्याख्यानमाले’त भाषणभाषणाचे आमंत्रण
 
==कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके==