"नागचाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Mesua ferrea.jpg|250px|right|thumb|नागचाफा]]
'''नागचाफा''' किंवा '''नागकेशर''' हा [[आश्लेषा]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे. याला इंग्रजीमध्ये मेस्युआ पेरिआफेरिआ(Mesua ferrea) आहे. हे [[त्रिपुरा]] राज्याचे राज्यकीय पुष्प आहे.
== वनस्पती ==
*"नागचंपा', "नागकेशर' या प्रचलित नावांनी हा वृक्ष ओळखला जातो.
ओळ १२:
*बिया श्‍वसनाच्या विकारावरील औषधांत वापरतात.
*पुंकेसराना नागकेशर म्हणतात.
*पुंकेसर रक्ती मूळव्याध, आव, अतिसार वगैरे विकारात होणारा अतिरक्तस्त्रावअतिरक्तस्राव थांबवण्यासाठी रक्तस्तंभक म्हणून वापरतात.
*लाकूड अत्यंत टणक असते, म्हणून त्याला सिलोन आयर्न वुड ट्री, असे ही नाव आहे.
 
== वावर ==
*मूळ स्थान म्यानमारब्रह्मदेश, मलेशिया, श्रीलंका आणि भारत हे देश आहेत.
[[वर्ग :आराध्यवृक्ष]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नागचाफा" पासून हुडकले