"इसवी सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''इसवी सन''' ही [[कालमापन|कालगणना]] [[येशू ख्रिस्त|येशू ख्रिस्तांच्या]] [[जन्म|जन्मवर्षापासून]] करतात. [[अरबी भाषा|अरबी भाषेतील]] ’इसा’(येशू ख्रिस्त) या शब्दातुन ’इसवी’ हा शब्द तयार झाला आहे, ’सन’ म्हणजे ’वर्ष’ किंवा ’साल’. इसवी सन ही कालगणना जगभर वापरली जाते.<br />इसवी सन सुरु होण्यापूर्वीच्या घटना काळ ’इसा पूर्व’ किंवा ''इ.स.पू.'' असे म्हणतात.
 
[[वर्ग:संस्कृती]]
[[वर्ग:कालमापन]]
 
 
[[als:Christliche Zeitrechnung]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इसवी_सन" पासून हुडकले