"काबार्दिनो-बाल्कारिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १८:
'''काबार्दिनो-बाल्कार प्रजासत्ताक''' ({{lang-ru|Кабарди́но-Балка́рская Респу́блика}}; [[काबार्दियन भाषा|काबार्दियन]]: Къэбэрдей-Балъкъэр Республикэ; [[काराचाय-बाल्कर भाषा|काराचाय-बाल्कर]]: Къабарты-Малкъар Республика) हे [[रशिया]] देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या नैऋत्य भागात [[कॉकेशस]] प्रदेशात [[जॉर्जिया]] देशाच्या सीमेजवळ वसले आहे. [[कॉकासस पर्वतरांग]]ेमध्ये असलेल्या ह्या प्रदेशाचा मोठा भाग डोंगराळ आहे.
 
[[चित्र:Elbrus North 195.jpg|250 px|इवलेसे|[[एल्ब्रुस पर्वत]]]]
[[एल्ब्रुस पर्वत]] हा [[युरोप]]ामधील सर्वात उंच पर्वत (शिखर उंची: १८,५१० फूट) [[काराचाय-चेर्केशिया]] व काबार्दिनो-बाल्कारियाच्या सीमेवर स्थित आहे.
 
== बाह्य दुवे ==