"साचा चर्चा:व्यक्तिगत आरोप झाकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
:: इतरांचे काय मत आहे ते कळवावे.
:: [[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ([[सदस्य चर्चा:Padalkar.kshitij|चर्चा]]) ०५:१८, २३ फेब्रुवारी २०१३ (IST)
 
::या साचा मुळे; असांसदीयता तातडीने वगळलीतर उत्पातक अधिक चवताळून पुन्हा तेच करतात तर त्यांच्या कडे काही कालावधी करता दुर्लक्ष करण्याची सोय होते , वगळा वगळीची युद्धे सुद्धा टळतात .पण काही असांसदीयता प्रकार कालांतरानंतर वगळल्या जायला हव्यात .त्याही पेक्षा काही उत्पात प्रकार legally defamation आणि/किंवा चारीत्र्यहनया प्रकारात मोडणारे असू शकतात.शिवाय Privacy ची उल्लंघने सुद्धा महत्वपूर्ण प्रश्न आहे. विकिपीडियावरून आपल्याला आपल्या कक्षेतील नको असलेले वगळणे सोपे आहे. पण विकिपीडियाचे इतर बरीच संकेतस्थळे डाटा मिररींग करत असतात . असा मजकुर नॉन इंडेक्सेबल अथवा नॉनसर्चेबल करण्याचा मुख्य हेतु वादग्रस्त मजकुराचे डाटा मिररींग टाळता येण्या करता कदाचित आपल्या बाजूने जमेल तेवढे करावे असा आहे.
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १४:२४, २३ फेब्रुवारी २०१३ (IST)
३३,१२७

संपादने