"साचा चर्चा:व्यक्तिगत आरोप झाकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १३:२०, २२ फेब्रुवारी २०१३ (IST)
:: हा साचा असलेली पाने [[:वर्ग:व्यक्तिगत आरोप]] या लपविलेल्या वर्गात टाकली आहेत.
:: पाने non-searchable कशी करतात ते मला माहीत नाही. पण ती मुळात non-searchable कशाला करावीत ते कळले नाही.
:: या साच्याचा उद्देश केवळ नजरेसमोरून तसा मजकूर झाकणे तसेच त्यामुळे मूळ चर्चेत येणारा अडथळा कमी करणे हा होता.
:: इतरांचे काय मत आहे ते कळवावे.
:: [[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ([[सदस्य चर्चा:Padalkar.kshitij|चर्चा]]) ०५:१८, २३ फेब्रुवारी २०१३ (IST)
४,८८५

संपादने