"विनायक पांडुरंग करमरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
'''विनायक पांडुरंग करमरकर''', ऊर्फ '''नानासाहेब करमरकर''', ([[ऑक्टोबर २]], [[इ.स. १८९१]]; सासवणे, [[रायगड जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[जून १३]], [[इ.स. १९६७]]) हे [[मराठी]] शिल्पकार होते. [[मुंबई]]च्या [[सर जे.जे. कला विद्यालय|सर जे.जे. कला विद्यालयात]] ते शिल्पकला शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६२ साली त्यांना [[पद्मश्री पुरस्कार]] देऊन गौरवले.
 
भारतातील वास्तववादी शिल्पकारांमधील अग्रगण्य शिल्पकार म्हणून महाराष्ट्र्रातीलमहाराष्ट्रातील नानासाहेब र्ऊफऊर्फ विनायक पांडुरंग करमरकर ख्यातनाम आहेत. अश्र्वारुढअश्र्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझमधील साडेतेरा फुटफूट उंचीचा भव्य पुतळा घडवून ,असा एकसंघ पुतळा घडवणारे ते भारतातील पहिले शिल्पकार ठरले. सजीवता आणि सादृश्यता ही त्यांच्या शिल्पातील विशेष वैशिष्टयंवैशिष्ट्ये मानली जातात.
 
करमरकरांचा जन्म इ.स. १८९१ साली महाराष्ट्र्रातीलमहाराष्ट्रातील रायगड जिल्हयातील सासवणे इथे झाला. समुद्रकिनारी वसलेल्या या गावातच त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा उद्योग होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळालं. गावातील देवळाच्या भाषांतरांवरूनंिातीवरभिंतीवर त्यांनी काढलेलंकाढलेले शिवाजी महाराजांचंमहाराजांचे चित्र पाहून ऑटो रॉथफिल्ड या तत्कालीन जिल्हाधिकार्‍यानेजिल्हाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन त्यांना मंुबईच्यामुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ र्आट मध्येआर्टमध्ये दाखल केलंकेले. तिथे चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी कोलकताकलकत्ता इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकीर्दीलाकारकिर्दीला सुरुवात केली. त्या काळात त्यांनी रवींद्रनाथ टागोर, चित्ता रंजनदासचित्तरंजनदास, महात्मा गांधी, पी.सी. रे प्रभृतींची व्यक्ितशिल्पंव्यक्तिशिल्पे घडवली. त्यानंतर 'लंडन रॉयल अ‍ॅकेडमी' मध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना इटली, फ्रान्स, स्वित्झरलॅंड मधीलया देशांमधील कलाकृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच ब्राँझ कटिंग, 'स्टोन क्रशिंग' ही तंत्रंहीतंत्रेही आत्मसात करुनकरून १९२३ साली ते कोलकत्यातकलकत्यास परतले.
 
इ.स. १९२४ साली कोलकतातीलकलकत्यातील इडनईडन गार्डन मध्येगार्डनमध्ये 'सोसायटी ऑफ आर्टिस्टआर्टिस्ट्‍स'च्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात त्यांचीकरमरकरांची 'शंखध्वनी' ही कलाकृती प्रदर्शित झाली आणि त्यांच्या यशस्वी कारकीर्दीलाकारकिर्दीला सुरुवात झाली. याच काळात पुण्यातील 'मिलिटरी स्कूल' मधील छत्रपती महाराजांचा अश्र्वारुढ एकसंध 'पुतळा' ब्राॅंझमध्येब्रॉन्झमध्ये निर्माण करण्याचीबनवायची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आणि त्यासाठी १९२५ साली ते मुंबईत आले. त्यानंतर मुंबईतच त्यांचंत्यांचे वास्तव्य कायम राहिलंराहिले. 'एका पुतळयाची आत्मकथा' या आपल्या लेखात या अवाढव्य पुतळयाच्या निर्मितीची पूर्ण कहाणी करमरकरांनी वर्णन केली आहे. या आठ टन वजनाच्या आणि साडेतेरा फूट उंच पुतळयाच्या ओतकामाचंओतकामाचे कार्य मुंबईतील माझगाव डॉकमध्ये झालंझाले. आपलंआपले सगळंसगळे तांत्रिक कौशल्य. अध्ययन, शीलताअध्ययनशीलता, आत्मविश्र्वास पणास लावून आणि सहकार्‍यांसमवेतसहकाऱ्यांसमवेत अथक परिश्रम करुन त्यांनी ही शिल्पकृतीशिल्पाकृती साकार केली, आणि इतका प्रचंड एकसंध पुतळा ब्राॅंझमध्येब्रॉन्झमध्ये घडवणारे भारतातील समकालीन शिल्पकारांमधील ते पहिलेच शिल्पकार ठरले. हा पुतळा रेल्वे वॅगनमधून पुण्यात नेला गेला व १९२८ साली त्यांची स्थापना झाली. या स्मारकशिल्पामुळे करमरकरांची अग्रगण्य शिल्पकारांमध्ये गणना होऊ लागली.
 
या संस्मरणीय कामगिरीनंतर करमरकरांनी अनेक उत्तमोज्ञ्ल्त्;ामउत्तमोत्तम कलाकृती घडवल्या. 'मत्सगंधा', विठ्ठलभाई पटेलांचा पूर्णाकृती पुतळा'पटेल, आचार्य कृपलानी', ऑटो रॉथफिल्ड' यांच्या पुतळयांचापुतळयांसह त्यांची 'मोरुमत्सगंधा', 'मोरू' ,'प्रवासी', नमस्ते' आदी शिल्पहीशिल्पेही लक्षणीय ठरली. याव्यतिरिक्त करमरकरांनी भारतातील अनेक संस्थानिक व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींचीही शिल्पंशिल्पे घडवली.
 
'नानासाहेब' या आदरार्थी संबोधनाने परिचित असलेल्या करमरकरांचंकरमरकरांचे कौशल्य लक्षात घेऊन १९४९ साली त्यांना अमेरिकेच्या विस्कान्सिन विश्र्वविद्यालयात प्रात्यक्षिकाकरिता निमंत्रित करण्यात आलंआले होतंहोते. त्यांच्या शिल्पकलेतील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने १९६२ साली त्यांना 'पद्मश्री' किताबाने सन्मानित केलंकेले. तसेच १९६४ साली 'ललित कला' अकादमी ने त्यांना फेलोशिप देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
 
या थोर शिल्पकाराचंशिल्पकाराचे १९६६ साली म्हणजे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालंझाले.
 
{{DEFAULTSORT:करमरकर,विनायक पांडुरंग}}