Content deleted Content added
→‎नाटककार: नवीन विभाग
ओळ १३:
 
== नाटककार ==
 
शरद उपाध्ये यांना [[:वर्ग:मराठी नाटककार]] योग्य आहे असे वाटत नाही. उपाध्ये कुठले नाटक करतात का? किंव्व त्यांनी कुठले नाटक लिहीले आहे क? - [[सदस्य:Prabodh1987|प्रबोध]] ([[सदस्य चर्चा:Prabodh1987|चर्चा]]) ११:१४, १५ फेब्रुवारी २०१३ (IST)
:: ते [[राशीचक्र]] (किंवा राशीरंजन) चे एकपात्री प्रयोग करतात ना?
:: Or did I take mistake him for someone else?
:: [[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ([[सदस्य चर्चा:Padalkar.kshitij|चर्चा]]) ०१:५४, १९ फेब्रुवारी २०१३ (IST)