५५,७३०
संपादने
छो (J यांनी जगदीश खेबूडकर हे पान पुनर्निर्देशन लावुन जगदीश खेबुडकर येथे हलवले) |
|||
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = जगदीश
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[मे १०]], [[इ.स. १९३२]]
| तळटिपा =
}}
'''जगदीश
== जीवन ==
खेबूडकरांचा जन्म १० मे, इ.स. १९३२ रोजी [[कोल्हापूर]] - [[राधानगरी]] रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे सतत बदली होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी '''मानवते तू विधवा झालीस..''' हे खेबूडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, [[पोवाडा]], [[अभंग]], [[ओवी]] अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.▼
▲
त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. [[सुधीर फडके]], [[पं. भीमसेन जोशी]], [[वसंतराव देशपांडे]], [[प्रभाकर कारेकर]] यांच्यापासून ते अलीकडच्या [[सोनू निगम]]पर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. [[भा. रा. तांबे]], [[कुसुमाग्रज]], [[बा.भ. बोरकर|बा. भ. बोरकर]], [[बाळ सीताराम मर्ढेकर|बा. सी. मढेर्कर]] या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबूडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.▼
▲त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. [[सुधीर फडके]], [[पं. भीमसेन जोशी]], [[वसंतराव देशपांडे]], [[प्रभाकर कारेकर]] यांच्यापासून ते अलीकडच्या [[सोनू निगम]]पर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. [[भा. रा. तांबे]], [[कुसुमाग्रज]], [[बा.भ. बोरकर|बा. भ. बोरकर]], [[बाळ सीताराम मर्ढेकर|बा. सी. मढेर्कर]] या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे
== कारकीर्द ==
त्यांचे पहिले गीत [[इ.स. १९५६]] रोजी [[आकाशवाणी]]वर प्रसारित झाले. [[इ.स. १९६०]] मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली [[लावणी]] ''मला हो म्हणत्यात लवंगी मिरची'' प्रदर्शित झाली. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना [[वसंत पवार, संगीतकार]] यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली. साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे 'दुर्गा आली घरा' हे सर्वात मोठं १६ मिनिटे कालावधीचे गाणे खेबुडकर यांनी लिहिले आहे.
त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.
त्यांच्या कारकीर्दीत [[भालजीं पेंढारकर]] ते [[यशवंत भालकर]] असे विविध ३६ [[दिग्दर्शक]], वसंत पवार ते [[शशांक पोवार]] असे ४४ [[संगीतकार]] आणि [[सुधीर फडके]] ते [[अजित कडकडे]] अशा ३४ गायकांसमवेत
===संस्था===
==पुरस्कार==
जगदीश
* राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित (त्यातला एक: सवाल माझा ऐका इ.स. १९६४ साठी)
* गदिमा पुरस्कार
*
* फाय-फौंडेशन पुरस्कार
* साहित्य सम्राट पुरस्कार
==गाजलेली गीते==
* आकाशी झेप घे रे पाखरा
* आज प्रीतिला पंख हे लाभले रे
* एकतारी संगे एकरूप झालो
* ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
* कधी तू हसावी, कधी तू रुसावी
* कशी नशिबानं थट्टा आज मांडली, ▼
* कसं काय पाटील बरं हाय का?,▼
* कल्पनेचा कुंचला हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
* कुण्या गावाचं आलं पाखरू,▼
* चंद्र आहे साक्षिला, ▼
* कुठं कुठं जायचं हनिमूनला▼
* छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, ▼
* तुझे रूप राणी कुणासारखे गं?
*
* धागा जुळला, जीव भुलला,▼
* दे रे कान्हा चोळी अन लुगडी▼
* धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना▼
▲* दिसला गं बाई दिसला,
* देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
* धुंद एकांत हा▼
▲* धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
* नाचू कशी, लाजू कशी, कंबर लचकली▼
* बाई बाई मन मोराचा▼
* मला लागली कुणाची उचकी
* मला हे दत्तगुरू दिसले,
* मला हो म्हनत्यात लवंगी मिरची,
* मी आज फूल झाले
* मोरया..मोरया..
* राजा ललकारी अशी रे▼
* रुणझुणत्या पाखरा,
* विठू माउली तू माउली जगाची
* सख्या रे घायाळ मी हरिणी
* सत्यम शिवम सुंदरा
* सत्य शिवाहूनी सुंदर हे
* सावधान होई वेडय़ा
* सोळावं वरीस धोक्याचं गं
* हवास मज तू हवास तू,▼
▲* बाई बाई मन मोराचा
▲* धुंद एकांत हा
* स्वप्नात रंगले मी
* स्वप्नात साजणा येशील का
▲* नाचू कशी, लाजू कशी, कंबर लचकली
▲* कुठं कुठं जायचं हनिमूनला
▲* राजा ललकारी अशी रे
▲* दे रे कान्हा चोळी अन लुगडी
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Jagdish%20Khebudkar.asp | शीर्षक = जगदीश
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=154271:2011-05-04-15-42-23&catid=31:2009-07-09-02-02-32&Itemid=9 | शीर्षक = जगदीश
|
संपादने