"हळद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Turmeric-powder.jpg|thumb|रोजच्या वापरातली हळद-ही हळकंडहळकुंड कुटुन तयार करतात.]]
[[चित्र:Oli_halad.JPG|thumb|ओल्या हळदीचे कंद-उभा व आडवा छेद दाखविला आहे.]]
[[चित्र:Halkand.JPG|thumb|हळकंड हळकुंड -वाळलेले हळदीचे कंद-यास कुटुन रोजच्या वापरातली हळद तयार करतात.]]
 
'''हळद''' या वनस्पतीचा वापर तीच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच [[लोणचे]] तयार करतात.<ref name=> {{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://agri-plaza.blogspot.in/2012/07/blog-post_9206.html| शीर्षक = हळद उत्पादक झाला यशस्वी उद्योजक | लेखक = | प्रकाशक = अ‍ॅग्रीप्लाझा | दिनांक = २०जूलै२०१२ | अॅयक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}</ref> हळदीचा वापर खाद्यपदार्थाला [[रंग]] व [[चव]] आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही [[जंतुनाशक]] आहे<ref name=>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://www.thinkmaharashtra.com/theva/सांगलीची-हळद-बाजारपेठ | शीर्षक = सांगलीची हळद बाजारपेठ | प्रकाशक = थिंकमहाराष्ट्र | लेखक = अशोक मेहता | दिनांक = १२/८/२०१२ | अॅक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}</ref>. ही वनस्पती बारमाही आहे.
'''हळद''' एक वनस्पती तसेच एक प्रकारचा पिवळ्या रंगाचा [[मसाला]] आहे. [[चव]], [[रंग]] आणण्यासाठी व [[औषधी]] म्हणून वापरातात. ही [[जंतुनाशक]] आहे.ही वनस्पती बारमाही आहे.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://www.thinkmaharashtra.com/theva/सांगलीची-हळद-बाजारपेठ | शीर्षक = सांगलीची हळद बाजारपेठ | प्रकाशक = थिंकमहाराष्ट्र | लेखक = अशोक मेहता | दिनांक = १२/८/२०१२ | अॅक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}
 
[[वर्ग:भाज्या]]
[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हळद" पासून हुडकले