"रामसे मॅकडोनाल्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "रामसे मॅकडॉनल्ड" हे पान "रामसे मॅकडोनाल्ड" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
'''जेम्स रामसे मॅकडोनाल्ड''' ([[ऑक्टोबर १२]], [[इ.स. १८६६]] - [[नोव्हेंबर ९]], [[इ.स. १९३७]]) हा ब्रिटीश राजकारणी व [[युनायटेड किंग्डम]]चा दोन वेळेसचा पंतप्रधान होता.
 
गरीब घरात जन्मलेल्या मॅकडोनाल्डने [[इ.स. १९२४]]मध्ये [[मजूर पक्ष|मजूर पक्षाकडून]] पंतप्रधानपद मिळवले. त्याची पंतप्रधानपदाची दुसरी सद्दीच्या वेळी युनायटेड किंग्डमवर आर्थिक मंदीचे सावट होते व तेव्हा त्याने आपल्या ''राष्ट्रीय सरकार''मध्ये [[हुजूर पक्ष|हुजूर पक्षाच्या]] अनेक खासदारांना मंत्रीपद दिले. या कारणास्तव मजूर पक्षाने त्याची पक्षातून हकालपट्टी केली.
 
{{विस्तार}}