"वसंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Colorful spring garden.jpg|thumb|right|200px|वसंत ऋतूत उगविलेली फुले]]
[[चित्र : Palas_Red.JPG|thumb|200px|right|वसंत ऋतुत [[पळस|पळसाला]] आलेला बहर]]
[[:वर्ग:हिंदू दिनदर्शिका| हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे]] [[माघ महिना|माघ]] आणि [[फाल्गुन]] या महिन्यांत '''वसंत''' ऋतू असतो. [[ग्रेगरी दिनदर्शिका|ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे]] [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] उत्तरार्ध, [[मार्च]], [[एप्रिल महिना|एप्रिल]] पूर्वार्ध या महिन्यांत वसंत ऋतू असतो. काहींच्या मते फाल्गुन आणि चैत्र हे वसंताचे महिने आहेत, तर शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसंताचे महिने आहेत.
भारत हा अतिविशाल देश असल्याने, देशाच्या विविध भागांत वसंत ऋतू येणारे हिंदू महिने वेगळेवेगळे आहेत.
 
मात्र, वसंत पंचमी (माघ शुद्ध पंचमी)पासून वसंतोत्सव सुरू होतो, हे देशभर मानले जाते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वसंत" पासून हुडकले