"अभय बंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १६:
| जोडीदार = [[राणी बंग]]
| अपत्ये = आनंद, अमृत
| वडील = [[ठाकूरदास बंग|ठाकुरदास]]
| आई = सुमन
| पुरस्कार = महाराष्ट्रभूषण
ओळ २३:
| संकीर्ण =
}}
'''{{लेखनाव}}''' ([[सप्टेंबर २३]], [[इ.स. १९५०]] - हयात) हे [[मराठी]] [[डॉक्टर]] आहेत. ते [[सर्च (संस्था)|सर्च]] या संस्थेमार्फत [[गडचिरोली|गडचिरोलीतील]] ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप<ref group="श" name="भाषांतर‌ ‌प्रतिरूप">प्रतिरूप ({{lang-en|model}}, मॉडेल)</ref> वापरतात.<ref>
{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.time.com/time/magazine/article/0,9171,1124299,00.html
ओळ ५२:
| प्रकाशक = साप्ताहिक सकाळ दिवाळी अंक
| वर्ष = २००२
}}</ref> अभय बंग हे [[वर्धा|वर्ध्याच्या]] सेवाग्राम आश्रमाच्या वातावरणात वाढले. गांधीजीनी सुरु केलेल्या [[नयी तालीम]] या शिक्षणपद्धतीत त्यांचे शिक्षण झाले.<ref>
{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.searchgadchiroli.org/PDF%20files/News%20Mahatma2.pdf
ओळ ८८:
 
== कार्य ==
# [[गडचिरोली जिल्हा|'''गडचिरोली]] जिल्ह्यात दारूबंदी''' - "अभय बंग डॉक्टर आहेत, त्यानी फक्त आरोग्याचे काम करावं. त्यानी दारूबंदीच्या भानगडीत पडू नये" असे एका पोलीसप्रमुखांचे मत होते.<ref>{{स्रोत पुस्तक
|शीर्षक = ''शोध आरोग्याचा - 'कार्यरत' ''
|वर्ष = १९९७
"https://mr.wikipedia.org/wiki/अभय_बंग" पासून हुडकले