२३,३९२
संपादने
छो (61.1.92.242 (चर्चा) यांनी केलेले बदल J यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.) |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) (जुलै २००७चे मुखपृष्ठ सदर) |
||
---------------------------------------------------------------------------------------------
युनिकोड करताना मराठी सोडून जगातल्या इतर जवळ्जवळ सर्व लिप्यांचा विचार केला गेला आहे. मराठी श, ख, छ, अँ, ल, ए, ऐ, .च, .झ ही अक्षरे टंकता येत नाहीत. त्र हे हिंदीच्या मुळाक्षरातले अक्षर उगाचच संपादन पानाच्या खाली देऊन ठेवले आहे. आपल्याला ळ मिळाला पण त्याबरोबर नुक्ताधारी र आणि ळ सुद्धा पदरात टाकले. युनिकोड घडत असताना मराठी तंत्रज्ञांनी संपूर्ण दुर्लक्ष केले त्याचा हा परिणाम!--J--[[सदस्य:J|J]] ०७:३५, ७ जुलै २००७ (UTC)
== जुलै २००७चे मुखपृष्ठ सदर ==
[[विकिपीडिया:कौल#जुलै २००७चे मुखपृष्ठ सदर|जुलै २००७ मुखपृष्ठ सदराचा लेख]] अजून निवडला गेला नाहीये. कृपया आपले मत कळवावे. [[बुद्धिबळ]] लेख अपुरा असल्याने पर्याय म्हणून [[क्लोद मोने]] लेखाची शिफारस मी केली आहे.
येत्या १-२ दिवसांत विकिकरांची मते कळल्यास त्यानुसार याबाबत निर्णय घेता येईल.
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] १८:०४, ८ जुलै २००७ (UTC)
|