"शिवराम एकनाथ भारदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
==लेखन==
 
'''शिवराम एकनाथ भारदे''' यांनी ’सुधारक’ या वर्तमानपत्रात '''भारद्वाज''' या टोपणनावाने १८९८-९९मध्ये ’ज्ञानदेव व ज्ञानेश्वर’ या नावाची एक लेखमाला लिहिली. ज्ञानेश्वरीकर्ते [[संत ज्ञानेश्वर]] आणि अभंगकर्ते ’बापरखमादेवीवर ज्ञानदेव’ या दोन वेगळ्या व्यक्ती असल्याचे त्यांनी या लेखमालेद्वारा सिद्ध करायचा प्रयत्‍न केला. या लेखमालेमुळे मराठी साहित्यिकांत एकच खळबळ माजली. आणि या विषयाचा सांगोपांग अभ्यास सुरू झाला. असा चिकित्सक अभ्यास करून तत्कालीन विद्वान भिंगारकरबुवा, [[लक्षण रामचंद्र पांगारकर|ल.रा. पांगारकर]], प्राचार्य दांडेकर, डॉ. पेंडसे, [[रामचंद्र दत्तात्रय रानडे|रा.द. रानडे]] व गजेंद्रगडकर यांनी भारदे यांच्या मताचे खंडन केले आणि ज्ञानदेव आणि ज्ञामेश्वरज्ञानेश्वर हे दोन्ही एकच असे प्रतिस्थापित केले. अजूनही अधूनमधून हा वाद उसळतो, आणि या विषयावर काही लेखक आपापली मते मांडतात.
 
ज्ञानेश्वरीविषयक[[ज्ञानेश्वरी]]विषयक रूढ समजुतींना धक्का देणारे भारदे, हे चिकित्सक संशोधक आणि टीकाकार होते. त्यांची मते वादग्रस्त असली तरी त्यांमुळे ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर यांच्यावरील संशोधनाला चालना मिळाली आणि संशोधकांना नवी दृष्टी प्राप्त झाली.
 
==प्रकाशित साहित्य==