"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

→‎नाटककार: नवीन विभाग
(→‎वर्ग नाव: नवीन विभाग)
(→‎नाटककार: नवीन विभाग)
[[:वर्ग:लोकसभा मतदारसंघानुसार खासदार]] तयार केला. आपण जर AWB वापरत असाल तर [[:वर्ग:मतदार सांघानुसार खासदार]] मधील वर्ग [[:वर्ग:लोकसभा मतदारसंघानुसार खासदार]] मध्ये हलवाल का?
AWB वापरल्याने हे काम आणखी सोपे होते म्हणून, अथवा मी HotCat वापरून हा वर्ग बदल करतो. - [[सदस्य:Prabodh1987|प्रबोध]] ([[सदस्य चर्चा:Prabodh1987|चर्चा]]) ११:४८, १३ फेब्रुवारी २०१३ (IST)
 
== नाटककार ==
 
शरद उपाध्ये यांना [[:वर्ग:मराठी नाटककार]] योग्य आहे असे वाटत नाही. उपाध्ये कुठले नाटक करतात का? किंव्व त्यांनी कुठले नाटक लिहीले आहे क? - [[सदस्य:Prabodh1987|प्रबोध]] ([[सदस्य चर्चा:Prabodh1987|चर्चा]]) ११:१४, १५ फेब्रुवारी २०१३ (IST)
३,७६८

संपादने