"राम आपटे प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
==पूर्वेतिहास==
 
डॉ. राम आपटे हे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक रसिकमान्य व्यक्तिमत्वव्यक्तिमत्त्व होते.. व्यवसायाने ते डॉक्टर असले तरी हाडाने कलावंत होते. कलावंतांविषयी त्यांना आदर होता. कलावंत लहान असो वा मोठा त्याला ते सन्मानाने वागवत. या त्यांच्या गुणामुळेच साहित्य, नाटय, कला क्षेत्रातील अनेकांशी त्यांची जवळीक होती. जळगावचें त्यांचे राहते घर हे या कलावंतांचे माहेरघर होते. जळगावला हे कलावंत आल्यानंतर डॉ राम आपटे यांच्या घरी त्यांनी हजेरी लावली नाही असे होतच नसे.. या कलावंतांच्या आर्थिक स्थितीबद्दल कणव येऊन आपण त्यांच्यासाठी काही केले पाहिजे, या त्यांच्या जाणिवेतून सामाजिक कृतज्ञता निधी उभा रहिला. आणि या निधीकरिता डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, तनुजासारख्या कलावंतांनी मानधन न घेता 'लग्नाची बेडी' या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग केले.
 
==प्रतिष्ठानची स्थापना==