"फर्ग्युसन महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो या पानावरील सगळा मजकूर काढला
खूणपताका: अमराठी योगदान
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}'''फर्गसन महाविद्यालय''' [[पुणे|पुण्यातील]] जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय[[ डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]चे असून याची स्थापना १८८५ साली झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय (पदवी/ बॅचेलर) आहे. सन २००३ मध्ये [[इंडिया टाईम्स]]ने केलेल्या सर्वेक्षणानुसार कला व शास्त्रचे वरिष्ठ महाविद्यालयची , भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयात गणना होते. [[लोकमान्य टिळक]] व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने या महाविद्यालयाची स्थापना झाली.
 
हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे ज्यात एकापेक्षा अधिक पंतप्रधानांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
 
===येथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती===
[[स्वातंत्र्यवीर सावरकर]]
 
 
[[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]]
 
[[en:Fergusson College]]
 
{{पुणे}}